Sahyadri shikshan prasarak mandal

Sahyadri shikshan prasarak mandal

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sahyadri shikshan prasarak mandal, Education, 8, shivnery nagar , jawahar colony, Aurangabad.

मराठवाडा मुक्ती मोर्चा च्या शिबीरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे मोलाचे मार 25/09/2022

https://youtu.be/sTOILvgo_PQ

मराठवाडा मुक्ती मोर्चा च्या शिबीरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे मोलाचे मार #केंद्रीय_अर्थ_राज्यमंत्री #डॉ_भागवत_कराड #मराठवाडा_मुक्ती_मोर्चा #जे_के_जाधव #प्रा_बाबा_उगले #बी_एस_नाईकवाडे #रविंद.....

Photos from Sahyadri shikshan prasarak mandal's post 22/04/2020

Distribution of mask at police commissioner office Aurangabad from our NGO SAHYADRI shikshan prararak mandal

Photos 07/09/2017

*सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाला 'औरंगाबाद एनजीओ लीडरशिप अवॉर्ड' पुरस्कार प्राप्त*

नुकताच औरंगाबाद येथे देवांग मेहता नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड तर्फे सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाला 'औरंगाबाद एनजीओ (NGO) लीडरशिप अवॉर्ड - 2017 ( Aurangabad NGO Leadership Award - 2017 ) प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम हॉटेल ताज रेसिडेन्सी येथे शानदार रित्या पार पडला. यात विविध क्षेत्रामधील जसे, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, पर्यावरण, उद्योजक, आशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांचा अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. या वेळी मा. महापौर बापू घडामोडे व डॉ. आर. ए. भाटिया यांच्यातर्फे सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाला व तो स्विकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र बोडखे यांची उपस्थिती होती.

छायाचित्रात

(मा.महापौर बापू घडामोडे यांच्या कडून पुरस्कार स्वीकारताना रविंद्र बोडखे व सतीश सुराणा )

03/08/2017

Stop advertise our page our advertise was only for a day ,only one day
Sahyadri shikshan prasark mandal
To admin of facebook

Photos 27/07/2017

wew conduct yoga and meditation regularly, recently we keep speech on womens health issu and solution through yoga and meditation

Photos 25/03/2017
Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


8, Shivnery Nagar , Jawahar Colony
Aurangabad
431005