11/05/2020
https://docs.google.com/forms/d/1tv3GHyyWXZFz2-OXZbvaLgX7E5Gvwwhkcb_KqTk1eJY/edit
वरील Google forms मुकुल मंदिर चा online *नोंदणी प्रवेश अर्ज* आहे ज्या पालकांना आपल्या पाल्याची प्रवेश नोंदणी करावयाची आहे त्यांनी नोंदणी करावी .
*कोरोनो विषाणूचा* प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाइन *प्रवेश *नोंदणी* होत आहे .
Online विद्यार्थी प्रवेश नोंदणी अर्ज सन 2020-21 'मुकुल हार' संचलित शिक्षण संस्था , मुकुल मंदिर प्राथमिक
संपर्क - श्री. सुरेश परदेशी सर (मुख्याध्यापक) शाळेचा संपर्क क्रमांक - 0240-2488655 , मो .नं. 9423055128 .
12/09/2019
आपल्या शाळेची माजी विद्यार्थीनी सौ.अदिती वालवडकर- व्यवहारे ही *स्वरस्मृती* या कार्यक्रमाद्वारे *स्वर श्रद्धांजली* अर्पण करणार आहे.(सुंदर गीत गायनाने) आपण यावे
सुरेश परदेशी
मुकुल मंदिर, औरंगाबाद
18/09/2018
मुकुलहार संस्थेतर्फे आज शोकसभेचे आयोजन
दिनांक : 18 सप्टेंबर, 2018, मंगळवार
स्थळ : मुकुल मंदिर, N-7, सिडको, औरंगाबाद
वेळ : दुपारी 4:00 वाजता
14/09/2018
एक दुःखद वार्ता
श्री.निर्मल दादा ग्यानाणी याचे आज दिनांक 14/09/2018 रोजी संध्याकाळी निवासस्थानी मुकुल मंदिर एन 7 सिडको औरंगाबाद येथे दुःखद निधन झाले आहे , तरी त्यांनी देहदानाची संकल्पना केलेली असून त्यांचे अंत्यदर्शन हे 15/09/2018 रोजी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान मुकुल मंदिर शाळेत निवास स्थानीच केलेले आहे .
20/08/2016
*मदतीचे अवाहन...*
आपल्या शाळेचा विद्यार्थी चि. चैतन्य विजय कोरडे .वर्ग पाचवा ,वय १०वर्षे याचे हार्ट ट्रांस्प्लांट (ह्रदय प्रत्यारोपण) करण्यासाठी २० लाख रु खर्च येत आहे.
हा खर्च उभारणीसाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हातभार लावून ही रक्कम उभी करण्यास मदत करावी..
मदतीशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य नाही...!! विनंती आहे आपणास सहकार्य करावे......
आपल्या मदतीसाठी आपण संपर्क करू शकता पुढीलप्रमाणे:-
आपण आपली मदत रक्कम हॉस्पिटल च्या बैंक खात्यावर देखील जमा करू शकता.
(ऑनलाइन ,कॅश अथवा हॉस्पिटल च्या नावे चेकद्वारे)
फोर्टीस हॉस्पिटल्स लिमिटेड
आक्सिस बॅंक खाते क्र.:- 909020041516711
IFS Code UTIB0000108
मुलुंड(प ) शाखा मुंबई.400080
(Re.no.UHID:475651)
संपर्क:-9823142155
तसेच आपण आपली रक्कम शाळेत देखील जमा करू शकता. त्यासाठी शाळेमधे सुरेश परदेशी सरांशी संपर्क करणे. ( शक्यतो सर्व रक्कम आपन शाळेत जमा करुण एकत्रित करुण चैतन्य पर्यन्त लवकरात लवकर पोहोचवन्याचे प्रयत्न करत आहोत)
अधिक माहिती आणि मदतीसाठी संपर्क करा.
सुरेश परदेशी सर: 7588641780
शेखर निकम : 9579983763 / 9767666421
सागर मेटे: 9860402151
www.facebook.com/mukulmandirstudents