ILearn Centre for Competitive Exams

ILearn Centre for Competitive Exams

Share

We are one of the largest offline (classroom) bank recruitment exams training centres in Maharashtra!

iLearn is an educational start-up launched by a young entrepreneur Abhishek Gaike. Its aim is to train students from the Marathwada region for various national level competitive exams like Bank Recruitment, Staff Selection Commission, Campus Recruitment, CAT & MBA - CET. With the introduction of the UPSC - CSAT from 2011, the institute has also introduced a course in aptitude development for CSAT

04/04/2023

आयलर्न सेंटरच्या गुणवंतांचा गौरव सोहळा 7 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सकाळी 9 ते 12 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा IBPS आणि SSC च्या विविध परीक्षांमध्ये निकाल आला आहे त्यांनी सत्कार समारंभास पालकांसह आवर्जून उपस्थित राहावे.
आपल्या उपस्थितीविषयी दादासाहेब आव्हाळे सरांना 9657328006 या क्रमांकावर फोन करून आजच कळवावे ही विनंती.

22/12/2022

🏠 www.roomienow.com 🏠

बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा मुलाखतींसाठी बाहेरगावी गेल्यावर स्वस्तात राहण्याची सोय उपलब्ध होत नाही. जर इतर शहरात एखाद्या मित्राची रूम नसेल किंवा लॉज/हॉटेल रूमचे भाडे शेअर करायला सोबत कुणी नसेल तर पैश्यांच्या अभावी रेल्वे अथवा बस स्टेशनवर सुद्धा काही मुलांना रात्र घालवावी लागते.

अश्या विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून मी www.roomienow.com ही वेबसाईट बनवली आहे. या वेबसाईटवर आपण पाहिजे त्या शहरातील हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च शेअर करण्यासाठी roomie (room mate) शोधू शकतो. वेबसाईटवर स्वतःचा ई-मेल, मोबाईल आणि आधार अपलोड केल्यावर आपल्याला ज्या शहरात लॉज/हॉटेल रूम पाहिजे त्याच शहरात रूमच्या शोधातील इतर users दिसतात, ज्यांच्याशी आपण वेबसाईटद्वारे संपर्क साधू शकतो. तसेच एकाच शहरातून दुसऱ्या शहरात जात असल्यास सोबत प्रवासही करू शकतो.

या मोफत सुविधेचा आगामी परीक्षा आणि मुलाखतींना जाताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

वेबसाईटचा पत्ता - www.roomienow.com

- प्रा. अभिषेक गायके

27/10/2020
17/06/2020

SSC CAPF SI Notification out!

https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_SICPO_17062020.pdf

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Opposite Nisco Surgicals, Near Nutan Colony Signal
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm