24/07/2026
NEET 2026 मध्ये RAJAT'S PHYSICS विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा यशाची नवी उंची गाठली! 🏆
RAJAT'S PHYSICS म्हणजे फक्त एक क्लास नाही...
तो आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा, पालकांच्या विश्वासाला न्याय देणारा आणि छत्रपती संभाजीनगरमधील फिजिक्स शिक्षणातील विश्वासार्ह महा ब्रँड.
येथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे केवळ रोल नंबर म्हणून नाही, तर भविष्यातील डॉक्टर किंवा इंजिनिअर म्हणून पाहिले जाते. त्यांच्या प्रत्येक अडचणीवर योग्य मार्गदर्शन, प्रत्येक कमतरतेवर सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रत्येक स्वप्नाला यशात बदलण्यासाठी आमची संपूर्ण टीम अहोरात्र कार्यरत असते.
आमच्या यशाची पंचसूत्री:
✅ योग्य नियोजन
✅ वैयक्तिक मार्गदर्शन
✅ नियमित टेस्ट व सखोल विश्लेषण
✅ सातत्यपूर्ण मेहनत
✅ पालकांचा अढळ विश्वास
🌟 NEET 2026 मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमचा विश्वास, विद्यार्थ्यांची जिद्द आणि आमच्या टीमची समर्पित मेहनत हेच आमच्या यशामागचे खरे बळ आहे.
आजचे यश ही केवळ सुरुवात आहे... उद्याचा टॉपर तुम्हीही असू शकता!
आजच RAJAT'S PHYSICS सोबत तुमच्या स्वप्नांना योग्य दिशा द्या आणि यशाचा प्रवास सुरू करा.
17/07/2026
NEET 2026 परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌸
तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! तुमचे भविष्य उज्ज्वल, यशस्वी आणि प्रेरणादायी होवो! ✨
*📍TEAM RAJAT'S PHYSICS*
10/07/2026
*♦️RAJAT'S PHYSICS♦️*
🎯 REPEATERS NEET BATCH – 2027
📖 Batch Starting : 16th July 2026
⏰ Batch Timing : 11:00 AM – 12:30 PM
📍 Osmanpura, Chhatrapati Sambhajinagar
📞 Contact:
8888853489 | 7588931119
04/07/2026
🌹 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, रजत सर! 🌹
25/06/2026
RAJAT'S PHYSICS*
📍Reset Refocus Restart📍
✨Admissions open.*
REPEATERS NEET BATCH-2027
📖Batch Starting July -2026
⏰Batch Timing : 11am to 12:30pm
👉फिर से प्रयास करने से मत घबराना क्योंकि इस बार शुरुवात शून्य से नहीं अनुभव से होगी.. !!
................................................
Contact:- 8888853489/ 7588931119
02/06/2026
JEE ADVANCED -2026 RESULT! RAJAT'S PHYSICS students Excel in JEE-ADVANCED 2026
Heartiest Congratulations to all successful Students
23/04/2026
JEE Mains -2026
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे टीम RAJAT'S PHYSICS कडून हार्दिक अभिनंदन! व JEE- Advanced साठी खूप खूप शुभेच्छा 💐
23/04/2026
JEE Mains -2026
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे टीम RAJAT'S PHYSICS कडून हार्दिक अभिनंदन! व JEE- Advanced साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐