16/12/2025
🇮🇳Power is remembered by outcomes, not declarations.
1971 चा युद्धात भारताने पाकिस्तान ला 13 दिवसात हरवले.
93000 पाकिस्तानी सैनिकांनी Surrender केलं
एक नवीन देशाचा जन्म झाला - बांगलादेश
🇮🇳 जय हिंद
किती लोकांना विजय दिवस माहिती होता ?