Z P High School Takali Rajeray

Z P High School Takali Rajeray

Share

Z P High School Takali Rajeray
At Post takali rajeray
Tq.Khultabad
Dist.Auranganabad
Pin 431101

15/08/2025

शुक्रिया वसिम भाई.
महावितरण विभाग मे अभियंता पद पर कार्यरत वसिम पटेल ने आज टाकली के जिप उर्दु स्कुल के सभी बच्चो को आयकार्ड उपलब्ध कराये. स्वतंञ दिवस के अवसर पर वह बच्चो को दिए गए. पद कितनाभी बढा हो पर अपने मिट्टी से लगाव लगा रहता है, यह भाई ने बता दिया. इस बारे मे मैने उनसे तीन दिन पहलेही फोन पर बात की थी, दिल मे किसी भी बात का संकोच न रखते हुए, तुरंत यस कर दिया था, सभी के और से वसिम पटेल का बहोत बहोत शुक्रिया.
साथ ही कम दिनो मे सभी डेटा तयार करनेवाले उर्दू के मुख्यध्यापक और टिचर का भी बहोत बहोत शुक्रिया.

10/01/2025
22/09/2022

पंधरा वर्षापुर्वी ज्यांच्या सान्निध्यात टाकळी राजेराय येथिल जिल्हा परिषद शाळेत अनेक विद्यार्थी घडले व आता लासुरगाव येथे कार्यरत असलेले असे आपले लाडके मा. सलिम सर यांना साने गुरूजी उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार घोषित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

22/09/2022

आजचे सकाळ

04/09/2022

टाकळी राजेराय प्रशालेचे विद्यार्थीप्रिय, कृतीषील शिक्षक प्रदिपजी सोनार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषात झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन.

10/08/2022

घरात तिरंगा लावायचा कुठे? आणि कसा? कारण चुकीच्या पद्धतीने लावल्यास राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे या ५ नियमांचं काटेकोर पालन करा

यंदाचा १५ ऑगस्ट हा भारतीयांसाठी विशेष असणार आहे. (15 August Independence Day) कारण देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण होणार आहेत. त्यामुळे यंदाचा ‘स्वातंत्र्य दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करायचा असा संदेश मोदी सरकरानं देशवासीयांना दिला आहे. या निमित्तानं 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. म्हणजे १५ ऑगस्ट रोजी देशातील प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकवण्यात येईल. पण घरात तिरंगा लावायचा कुठे? आणि कसा? कारण चुकीच्या पद्धतीने लावल्यास राष्ट्रध्वाजाचा अपमान होऊ शकतो. (Rules for Har Ghar Tiranga) त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ महाराष्ट्र सरकारनं जारी केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहा अन् मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिवस साजरा करा.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरावर तिरंगा लावावा असं आवाहन केलं आहे. त्यामुळे या अभियानाचं नाव ‘हर घर तिरंगा’ असं आहे. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस आणि रेशनच्या दुकानात सुद्धा हा तिरंगा मिळणार आहे. शिवाय तुम्ही ऑनलाईन सुद्धा राष्ट्रध्वज मागवू शकता.

तिरंगा लावताना ही काळजी घ्या…

तिरंगा अशा पद्धतीने लावायचा की तो खाली पडणार नाही.

राष्ट्रध्वज अस्वच्छ होऊ द्यायचा नाही.

झेंडा तुटणार नाही किंवा फाटणार नाही याची काळजी घ्यायची.

प्लास्टिकचा वापर बिलकूल करायचा नाही.

तिरंगा कुठेही टाकून द्यायचा नाही.

१५ ऑगस्ट रोजी तो निट कढून घरात ठेवायचा.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1555003084815978499?s=20&t=7Fo5ZyNVDs48lcisqz3Kmg

स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत त्यासाठी 'हर घर तिरंगा' उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रध्वजाची विक्रमी विक्री होण्याची अपेक्षा आहे. उपराजधानीत विविध आकाराचे राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी खादी ग्रामोद्योगला पसंती देण्यात येते. दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट अशा दोन प्रसंगी खादी ग्रामोद्योग ध्वज मागवित असतो. यावर्षी हर घर तिरंगा अभियानामुळे राष्ट्रध्वजाची विक्री वाढण्याचा अंदाज आहे.

18/06/2022

माझ्या शाळेचा दहाविचा निकाल.

04/06/2021

या आरोग्य केंद्र मध्ये सर्वात चांगला उपचार आपल्याला मिळेल नक्की भेट द्या

04/06/2021

हि खुलताबाद तालुक्यातील जुनी शाळा आहे .
आणि जे जुने बांधकाम आहे ते आज हि जशाच तसे आहे .
परंतु जे नवीन बांधकाम होते ते फक्त वर्षभरात भुई सपाट होते आहे .
# जुने ते सोने आणि नवे फुफाटा झाला आहे .

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


At Post Takali Rajeray Tq. Khultabad Dist. Aurangabad
Aurangabad
431101