Maharashtra Vocational Training Center

Maharashtra Vocational Training Center

Share

Construction Supervisor Course
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाकरिता व PWD कंत्राट दार (ठेकेदार) लायसन्स करिता पात्र.

05/05/2025

"प्रिय विद्यार्थ्यांनो,
तुमचा HSC निकाल म्हणजे केवळ गुणपत्रिका नाही, तर तुमच्या परिश्रमांची ओळख आहे.
यश किंवा अपयश काहीही असो, ही केवळ सुरुवात आहे.
आता तुमच्यासमोर अनंत संधी आहेत – स्वप्न मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक करा आणि आत्मविश्वास सोबत ठेवा.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!"

19/02/2025
01/10/2024

Sanitary Inspector

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ संलग्नीत

स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector)व आरोग्य सेवक (MPW-बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी) पदभरती करिता जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपालीका, महानगर पालीका, सार्वजनिक आरोग्य विभाग, DMER इत्यादी विभागातील नोकरीकरिता अनिवार्य कोर्ससाठी प्रवेश देणे चालू आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024

पब्लिक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट
बिडकीन छ. संभाजीनगर
सिटी ऑफिस:
महाराष्ट्र व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर
लोअर ग्राउंड फ्लोअर, दलपत प्रोव्हीजन समोर, ज्योती नगर रोड, छ. संभाजीनगर.431005
मो. 9623455820/28

16/07/2024

प्रवेश देणे चालू आहे
मोजक्याच जागा शिल्लक आहेत

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Jyoti Nagar Road , Opp. Dalpat Store
Aurangabad