MGMU Department of Music and Theatre

MGMU Department of Music and Theatre

Share

MGM University's Department of Music and Theatre: Inspiring creativity, nurturing talent.

20/06/2024

एमजीएम विद्यापीठ आणि दिव्य मराठी आयोजित करियर कोउंसिलिंग आणि एज्युकेशन फेयर दिनांक २१, २२ आणि २३ जून २०२४ रोजी एमजीएम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला आहे. या एज्युकेशन फेअरमध्ये शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश संस्थांचा सहभाग असून विद्यार्थ्यांना करियरच्या अनेक नवीन वाटा येथे मिळू शकतील. उत्तम आणि प्रतिभासंपन्न तज्ञ मार्गदर्शकांकडून योग्य करियर गाईडन्स एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घेत आपला सहभाग नोंदवावा. विद्यार्थ्यांना या फेयरमध्ये भविष्यातील शिक्षण, करियर, नोकरीची संधी, योग्य मार्गदर्शन आणि प्रत्यक्षपणे आपल्याला आवड असणाऱ्या क्षेत्राची माहिती मिळणार आहे. या एज्युकेशन फेयरसाठी सर्वांना खुला प्रवेश असून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा.

04/10/2023

🎓🌟 The journey of countless pages, late-night studies, and lifelong memories culminates here!

Announcing MGM University's 2nd Convocation Day on 13th October 2023.

Get ready to turn the tassel and step into the next chapter. Mark your calendars and let's make this day unforgettable! 📅🎉

For more information visit:
https://mgmu.ac.in/convocation

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Department Of Music & Theatre, MGM University Campus, N-6, CIDCO, Chhatrapati Sambhajinagar 431003
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 5:15pm
Wednesday 9:30am - 5pm
Thursday 9:30am - 5pm
Friday 9:30am - 5pm
Saturday 9:30am - 5pm