28/11/2022
जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.जयप्रकाशजी गुदगे साहेब, महापौर श्री घोडले साहेब, शालेय समिती अध्यक्ष मा.श्री सचिन भाऊ खैरे,व मा.प्राचार्य श्री.पाटील सर यांच्या हस्ते पुजन करुन आजपासून सोलार सिस्टिम कार्यान्वित करण्यात झाली व संपूर्ण वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
30/08/2022