05/03/2026
आज पुन्हा एका पालकांचा मेसेज आला…
“माझं मूल हुशार आहे, पण शालेय स्पर्धा परीक्षेची सुरुवात कधी आणि कशी करायची हे समजत नाही.” खरं सांगायचं तर, समस्या हुशारीची नसते… पाया मजबूत नसण्याची असते.
बारावीनंतर जेव्हा विद्यार्थी NEET / JEE / CET सारख्या परीक्षा देतात, तेव्हा काहींना Repeat करावं लागतं किंवा मनासारखं कॉलेज मिळत नाही. पण या स्पर्धा परीक्षा बारावीत सुरू होत नाहीत.. विचार करण्याची सवय 3री 4थीपासूनच तयार होत असते. जर मुलांचा Logical Thinking, Problem Solving आणि Self-Confidence लहान वयातच विकसित केला, तर 4थी 7वीची Scholarship असो किंवा पुढे NEET/JEE/CET प्रत्येक टप्पा अधिक आत्मविश्वासाने पार करता येतो. स्कॉलरशिप परीक्षा ही फक्त मार्क्ससाठी नसते, ती मुलांच्या विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासासाठी असते. 3री 4थी हीच योग्य वेळ आहे मुलांना स्पर्धेची सवय लावण्याची.
लवकर सुरुवात = मजबूत पाया = मोठं यश. आणि म्हणूनच औटी अकॅडमी घेऊन आलेली आहे गव्हर्नमेंट स्कॉलरशिप ऑनलाइन बॅचेस.
🎯आजची योग्य सुरुवात, उद्याच्या मोठ्या यशाचा मजबूत पाया ठरू शकते. 4थी फिस फक्त ₹499 व 7वी फिस फक्त ₹549
🔗4th Std: https://vsxhhp.courses.store/799298
🔗7th Std: https://vsxhhp.courses.store/799299
📌3री व 6वीचे विद्यार्थीही पुढील वर्षाच्या स्कॉलरशिपसाठी या बॅचला जॉईन करू शकतात.
🎥 ज्यांना पेड बॅच शक्य नाही त्यांच्यासाठी दररोज फ्री युट्युब क्लासेस:
https://youtube.com/?si=WdKfiMLiwLQnoMkL
📞अधिक माहितीसाठी: 9421294875