Study Basket

Study Basket

Share

Your Exam Mate....

28/04/2021

Study Basket
UPSC I MPSC I BANKING I SSC I RRB
India Post
Engineering Competitive Exams
सराव परीक्षा l नोट्स
Online Learning Platform

28/04/2021

UPSC I MPSC I BANKING I SSC I RRB
ENGINEERING COMPETITIVE EXAMS

26/04/2021
25/04/2021

Study Basket
Online Learning Platform
All Competitive Exams

12/04/2021

8 वर्षाचं पोरगंय हे, तिसरीत आहे. गाव आहे चाटगाव. गेल्यावर्षी नेहमीसारखं हातात तुराटीची काठी डांबरीवर ओढत शाळेत चाललेलं तर ह्याला अचानक मधेच कोणतरी चिरकल्याचा आवाज ऐकू यायला लागला. म्हणून हा शेजारी तळयाकडे जोरात पळत गेला. तर समोर एक बारकी पोरगी तळ्यात पडलेली. ती बुडायला लागली. ह्यानं थोडा विचार केला अन टाकली उडी. दोघांनी मिळून गटांगळ्या खाल्ल्या. नाकातोंडात पाणी गेलं... ठसकायला लागली पण बलवत्तर. बुडता बुडता वाचली.

"पोरीचा जीव वाचवला अन एवढा बारका असूनबी यानं स्वतःच्या जीवाची किंमत काडी करत , डेरिंग करत तिला जिवंत बाहेर काढलं" म्हणून सगळी नवाजाय लागली. बातमी पसरली तसं बऱ्याच ठिकाणाहून सत्कार व्हायला लागला. काही ठिकाणी रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळायला लागली.

बाप बीड ते परळी रेल्वे रुळावर मजुरी करून स्वतःचं अन कुटूंबाचं पोट भरतो. त्यातून काही तुटपुंजी रक्कम मिळते. यावरून ह्या जमा झालेल्या पैशाची किंमत यांच्यासाठी किती लाख रुपये असेल याचा अंदाज येईल... दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करून रात्री खायला कसंबसं अन्न मिळवणाऱ्या कुटुंबाला अधिकचा एक रुपयापण एकेक हजारा सारखा वाटतो.
त्यात याला सगळीकडून मिळून 10 हजार रुपये मिळालेले. (तेंव्हापासनं आजपर्यंत तो कदाचित रोज जाऊन पैशे ठेवलेला डबा एकदातरी एवढ्या नोटा सोबत बघून गालातल्या गालात हसला असेल...)




तर आता सांगायचं एवढंचय की,


याने हे सगळेच्या सगळे- म्हणजे 10 हजार रुपये कोरोना हरवायच्या लढाईला सुपूर्द केलेत...
अन,

त्याहीपेक्षा शहारे आणणारी गोष्ट म्हणजे याचं नाव - -

संविधान!

#रिपोस्ट
FullStop.

©️ Sachin Atakare

Pravin Bansode

11/03/2021

MPSC च्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन... ✊✊

11/03/2021

MPSC च्या विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन... ✊✊
महात्मा फुले चौक, संभाजीनगर

09/03/2021

अभ्यास कसा करावा ?
अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या ?
अभ्यासाचे नियोजन कसे करावे ?
अशा असंख्य प्रश्नांच निरसन करून घ्या...

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Study Basket, Opposite Central Bus Stand, Below Hotel Mezza, Samarth Nagar
Aurangabad
431005

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm