Our Milind School Aurangabad

Our Milind School Aurangabad

Share

education

Photos from Our Milind School Aurangabad's post 22/02/2022

वाढदिवस शाळेत साजरा करून केक, हार,किंवा इतर खर्च न करता,, शाळेत या आणि शाळे साठी नोटबुक,स्कूल बॅग,पेन्सिल,पेन किंवा इतर शालेय साहित्य द्या असे आव्हान सिध्दार्थ भाऊ इंगळे यांनी केले आहे🙏🙏🙏

Photos from Our Milind School Aurangabad's post 22/02/2022

माझी विद्यार्थी यांची भरली शाळा👌👌👌

22/02/2022

आपल्या मिलिंद शाळेचे काम 15 ते 20 दिवसात आपण सर्व मिळून पूर्ण करू त्यात आपण शाळेचे मैदान आणि शाळा कलर आणि बेंच दुरुस्ती, वृक्षरोपन ही सर्व कामे करणार आणि त्या नंतर शाळेतून 14 एप्रिल ला आपण गाडी काढणार आहोत त्या मधील सर्व माजी विद्यार्थी कोट पँट मध्ये राहतील अणि शाळेला जास्तीत जास्त लोक कशी जोडली जातील आणि जास्तीत जास्त एडमिशन कसे होईल या साठी आपण संदेश देणार आहोत 🙏🙏🙏
टीप,,, या मध्ये सर्व माजी विद्यार्थी स्वतः खर्च करणार आहेत कोणाला ही वर्गणी किंवा पैसे मागणार नाहीत 🙏🙏🙏
कोणा कडे काय जिम्मेदारी राहील ते आपण सर्व मिळून ठरवून घेऊ 🙏🙏🙏

Photos from Our Milind School Aurangabad's post 17/02/2022

भारता बाहेरून आपल्या शाळे साठी आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी प्रज्ञा महिरे मॅडम यांनी पाठवले आहेत 🙏🙏👌👌👌

Photos from Our Milind School Aurangabad's post 15/02/2022

पंकज भाऊ भारसाखळे हे माजी नगरसेवक आणि युनिव्हर्सिटी मध्ये सिनेट मेंबर त्यांच्या सोबत ॲथल्याटिक कोच अनील भाऊ निळे यांनी शाळेला भेट दिली आणि पंकज भाऊ यांनी आपल्या शाळेच्या मैदान याला प्राथमिक तत्वावर लेव्हल करून गेम्स सुरू करू आणि त्याला लागणारे साहित्य आणि शाळे साठी एक विविध स्पोर्ट्स शिकविणारा कोच ही देणार व त्याची पेमेंट दोन महिन्यांची ती ही देणार असे सांगितले 🙏🙏🙏🙏आणि आपल्या शाळेचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे या साठी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये गणित,इंग्रजी,विज्ञान हे विषय शकविले पाहिजे असे सांगितले आणि जो खर्च किंवा त्यांना आपण देणार तो पगार याचे किती खर्च होईल तो ही करू असे सांगितले 🙏🙏🙏🙏आणखी ही खूप महत्वाच्या विषया वर चर्चा केली की कसे आपल्याला जास्तीत जास्त एडमिशन मिळतील 🙏🙏🙏आणि आपण लवकरात लवकर शाळेच्या मैदानात विविध प्रकारचे गेम्स सुरू करणार आहोत 🙏🙏🙏त्यांचा सोर्ट्स चा अनुभव हा खूप मोठा आहे त्या मुळे शाळेच्या स्पोर्ट्स संबंधित आणि मैदान कसे असले पाहिजे या साठी आपण सर्व त्यांच्या मार्गदर्शना खाली काम करू 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

14/02/2022

प्रशांत गिरे साहेब यांनी शाळेला भेट दिली व कामाचे कौतुक ही केलं🙏🙏🙏त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शहरात 1000 पेक्षा जास्त झाडे लावली आहेत 🙏🙏तेजस्विनी मॅडम ही त्यांच्या बदल बोलत होत्या 🙏🙏🙏 प्रशांत गीरे साहेब यांनी सांगितले की जी आपण झाडे लावणार आहोत ती एक विशिष्ट पद्धतीने आणि विविध प्रकारची आणि अभ्यास पूर्वक लावणार आहोत जेणे करून काही वर्षात लोकांनी म्हटले पाहिजे की सर्वात चांगली झाडे कुठे आहेत तर मिलिंद च्या परिसरात आहेत 🙏🙏🙏त्यांची कल्पना खूप चंगली आहे वृक्ष रोपण साठी आपण त्यांच्या मार्गदर्शनखाली काम करून आपला शाळेचा परिसर हिरवा करू 🙏🙏🙏🙏

14/02/2022

अशा प्रकारे आपण बेंच ला रीपेयर म्हणजे त्याला जी लावलेली एक्स्ट्रा लाकडे लावलीत ती काढून त्या जागी यल पट्टी आतून किंवा बाहेरून लाऊन त्याला ग्राइंडर फिरून त्याला गुळगुळीत केले नंतर त्याला पॉलिश म्हणजे tuch wood लावत आहोत 🙏🙏🙏एका वर्गात 24 ते 30 बेंच आहेत काही हॉल मध्ये त्या पेक्षा कमी सुधा आहेत त्याला खर्च 4500 ते 5000 रुपये एवढा आहे आपल्या कडे अशी 18 वर्ग आहेत 🙏🙏🙏🙏आत्ता पर्यंत 4 हॉल चे काम या साठी सिध्दार्थ भाऊ आणि त्यांची टीम यांनी 3 वर्गाचे बेंच करून देण्याची जिमेदरी घेतली आहे 🙏🙏🙏आणि एक वर्ग 97 98 बॅच करून देणार 🙏🙏🙏बाकी आणखी 14 वर्ग बाकी आहेत 🙏🙏🙏🙏 अंशुमन भाऊ आणि त्यांची बॅच काही वर्ग घेणार आहे त्या बदल ते आपल्या मित्रांन सोबत बोलून ठरवणार आहेत 🙏🙏🙏🙏

Photos from Our Milind School Aurangabad's post 13/02/2022

आज 2001 ची बॅच पण आली होती त्यांचे ही खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏आणि त्यांनी आपल्या नंतर म्हणजे 2002 आणि 2003 ची बॅच यांच्याशी संपर्क करून त्यांना ही बोलून घेऊ असे सांगितले 🙏🙏🙏
रात्रीं सुध्धा काम सुरू आहे 14 एप्रिल पर्यंत काम पूर्ण करू 🙏🙏🙏🙏
प्रत्येक वर्ग हा अपडेट होत आहे याचा आनंद खूप मोठा आहे प्रत्येक विद्यार्थी एक नवीन विचार एक नवीन संकल्पना घेऊन येत आहे 🙏🙏🙏🙏🙏
आणि ती पूर्णत्वास ही घेऊन जात आहे

11/02/2022

14 एप्रिल ला आपण आपल्या सर्व माजी विद्यार्थी यांनी जी मदत शाळे साठी दिले आहे आणि आपले सर्व माननीय सदस्य यांनी जी मदत केली आहे व आपले ग्रूप बाहेरील सोसायटी वर प्रेम करणारे आपले माननीय यांनी जी मदत केलेली आहे त्याचा पूर्ण तपशील(कोणी किती मदत केली व त्या मदतीत आपण काय काम केल आहे)आपण तेथे ठेऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏

11/02/2022

आपण सर्व माजी विद्यार्थी आणि आपल्या सोसायटी वर प्रेम करणारे आपले सर्व माननीय सदस्य आपण सर्व मिळून या वर्षी एक असा निश्चय करू की 14 एप्रिल च्या आधी आपले शाळेचे काम पूर्ण करून आपण सर्व मिळून शाळेच्या मैदानात महामानव,क्रांतीसुर्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन करू🙏🙏🙏🙏 आणि 1 मे ला सर्व शाळेचे रिझल्ट लागतात त्या नंतर आपण सर्व व शिक्षक वर्ग मिळून शाळेतील विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल त्या वर काम करू. 🙏🙏🙏🙏

Photos from Our Milind School Aurangabad's post 11/02/2022

नितीन सूर्यवंशी व त्यांच्या वर्ग मित्रांनी घेतलेला एक वर्ग त्याचे कलर काम सुरू केले आहे👌👌🙏🙏

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Aurangabad
431001