श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था

श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था

Share

श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था ही शैक्षणिक विकास तसेच ग्रामीण विकासासाठी समर्पित आहे.

26/09/2025

🎯 Co-Ordinator पदभरती 🎯
श्रीमंत शिक्षण व ग्रामीण विकास संस्था

✨ जबाबदाऱ्या ✨
📌 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे
📌 राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रचार व प्रसार करणे
📌 विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी करून घेणे

💡 पात्रता व अधिक माहितीसाठी भेट द्या:
🔗 https://shrimat-edu-hub.github.io/job-vaccancy/

🚀 आजच अर्ज करा – करिअर घडवण्याची सुवर्णसंधी! 🚀

shrimat-edu-hub.github.io

04/09/2024
Photos from श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था's post 16/08/2024

स्वातंत्र्याच्या शुभदिनी श्रीमत् च्या प्रयत्नातून दिव्य सेवा प्रकल्पासाठी मिळाले अनेक दानशूर दात्याचे मदतीचे हात....🤝

☕ एक चहा समाजाच्या हितासाठी..
बेघर मनोयात्री बांधवांच्या सहकार्यासाठी..

बेघर, बेसहरा, मनोरुग्ण, निराधार माता बांधवांना एक मायेचे छत्र जर खऱ्या अर्थाने मिळवून देण्यात सक्रिय सातत्य आणि तत्पर असलेले सेवाभावी दिव्य सेवा प्रकल्प वरवंड येथे आहे. शेकडो माता बांधवांना आज पर्यंत दिव्य सेवा प्रकल्पाचे अशोक काकडे व ज्योती ताई काकडे यांनी मदतीचा हात देऊन त्यांना आयुष्य भराचा आधार दिला आहे. गेल्या 10 वर्षा पासून हे दांपत्य निराधार, मनोरुग्ण बांधवांची निस्वार्थ पणे सेवा करत आहे. अनेक दानशूर यांचे पाठबळ या साठी मिळत असते.
याच बेघर, बेसहरा, मनोरुग्ण, निराधार माता बांधवांना मदत व्हावी याकरिता श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था यांच्या सौजन्य व संकल्पनेतून *"एक चहा समाजाच्या हितासाठी मनोयात्री माता बांधवांच्या भल्यासाठी"* बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथे हा अभिनव उपक्रम स्वतंत्र दिनी राबविल्या गेल्या, या उपक्रमा अंतर्गत एक चहाचा खर्च व उपस्थित शेकडो संवेदनशील बांधवांकडून आलेले दान हे दिव्य सेवा प्रक्लप यांना देण्यात आले. मनोरुग्ण बांधवांचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या या अभिनव उपक्रमासाठी अशोक काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. विनोद डिगोळे महाराज टी सेंटर यांनी या उपक्रमासाठी मोफत चहा चे योगदान दिले. यावेळी सामाजिक, राजकीय, पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी या उपक्रमाला भेट देऊन सहकार्य केले. हा उपक्रम यशस्वीतेसाठी श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे अजय जाधव, सचिन वायाळ, अजय राठोड, मंगेश खरात, अमित बावस्कर, पुजा वायाळ यांनी प्रयत्न केले

श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था बुलढाणा यांचा हा सामाजिक उपक्रम दिव्य सेवा प्रकल्पसाठी मदत करता यावी या उदात्त हेतूने राबविण्यात आला. मा. अशोक काकडे सरांनी दिव्य सेवा प्रकल्प साठी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻

Photos from श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था's post 23/10/2021
29/09/2021

प्रगती तुझे श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm