Compuworld Aurangabad

Compuworld Aurangabad

Share

MS-CIT , Klic Courses, DTP, Tally with GST, Photoshop, Coreldraw, Web Designing, C, C++, Klic English Learning, Compter Typing course, Graphics Designing.

20/03/2026
05/07/2020

Happy Guru Poornima
From - COMPUWORLD
MS-CIT, C, C++, Java Programming, Web Designing Training Center , Aurangpura, Aurangabad.

05/07/2020

Happy Guru Poornima
From - COMPUWORLD, Aurangapura, Aurangabad

20/06/2020

Join COMPUWORLD Aurangapura , Aurangabad for Online Courses.

06/06/2020

हे जग सुंदर आहे,
हे जग आपलं आहे.
पण आपल्या जगाची काळजी
आपण घ्यायला विसरलो आहे.
म्हणूनच निसर्गाने Rebooting चालू केल आहे.
आपल्या जगाचा डेस्कटॉप सुंदर बनवायला
चला आपणही मदत करू, या Restart 2020 ला!
मजा येइल, एक ‘बी’ पेरून,
त्याच झाड होताना पाहायला.
आपण जगवलेला एक ‘बी’,
वाढवेल पृथ्वीची RAM अनेक जीबी!
चला पृथ्वीच प्रोसेसिंग स्पीड वाढवूया
COMPUWORLD, Near Aurangapura Signal, Gulmadi Road, Aurangapura, Aurangabad.
Center Code - 16210030 येथे
IT स्किल्स शिकून दुनिया बदलूया!
www.mkcl.org/join

20/05/2020

स्मार्ट-वर्क-फ्रॉम-होम करून तुम्हालाही या लॉकडाऊनच्या काळात व्यावसायिक कामकाज पूर्ण करता येईल.

आपल्या टीमला MS-CIT कोर्स घरच्या घरी शिकायला मार्गदर्शन करूया आणि २०० पेक्षा अधिक स्किल्सनी त्यांना जास्तीत जास्त कार्यक्षम बनवूया.

कोर्स जॉइन करण्यासाठी COMPUWORLD, Aurangapura, Aurangabad.
हे सेंटर खालील लिंक वर जाऊन सिलेक्ट करा.

www.mkcl.org/join

Help line no 9860564262

14/05/2020

Be Indian, Buy Indian.

Learn 200+ IT skills in Indian accents, made by Indians & approved by Indian Government: MS-CIT!!

Let's learn MS-CIT at Home!

COMPUWORLD Aurangapura, Aurangabad.
Centre code - 16210030
Mobile no - 9860564262.

Special Batches for 10th & 12th Students.

www.mkcl.org/join

10/05/2020

कोरोना संकटामुळे आपण घरी बसून आता MS-CIT चा अभ्यासक्रम शिकू शकणार आहात, त्यासाठी फक्त तुमच्याकडे किंवा तुमच्या पालकांकडे एक स्मार्टफोन हवाय.
MS-CIT ला नवीन प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेश घेता येईल आणि आपलं अभ्यासक्रम सुरू करता येईल.
www.mkcl.org/join
या लिंक वर गेल्यानंतर आमचे केंद्र निवडा. (COMPUWORLD Aurangapura – Center / ALC Code - 16210030)
6. कोणतीही शंका असल्यास आमच्याशी संपर्क करा. फोन - 9860564262.
अभ्यासक्रम चालू असतांना आमच्या केंद्रातील प्रशिक्षक तुम्हाला दररोज ऑनलाईन भेटतील.
कस काय! झाली ना सोय मित्रांनो घरी राहून शिकायची.
चला तर मग🏃‍♂️,
खालील वेबसाईटवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करा.
www.mkcl.org/join

*धन्यवाद* 🙏

27/04/2020

होय! हीच ती वेळ *MS-CIT* घरी बसून शिकायची..
आजपासून घरी आपल्या *स्मार्टफोनवर*📲 शिका व लॉकडाऊन नंतर केंद्रात जाऊन *कंप्यूटरवर* 🖥 शिका !
कस काय! झाली ना सोय १०वी, १२वीच्या मित्रांनो घरी राहून शिकायची.
चला तर मग🏃‍♂️,
खालील वेबसाईटवर जाऊन - COMPUWORLD औरंगपुरा , औरंगाबाद हे सेंटर सलेक्ट करा ( सेंटर कोड - 16210030 ) व आपला प्रवेश निश्चित करा.

www.mkcl.org/join

*धन्यवाद* 🙏

25/04/2020

लॉकडाऊनची काळजी कशाला, फक्त तुमचा मोबाईल पाहिजे MS-CIT शिकायला

कोरोना संकटामुळे आपण १० वी, १२ वी चे व इतर विद्यार्थी घरी बसून आता MS-CIT चा अभ्यासक्रम शिकू शकणार आहात, त्यासाठी फक्त तुमच्याकडे किंवा तुमच्या पालकांकडे एक स्मार्टफोन हवाय. तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला घरी बसून ऑनलाईन प्रशिक्षण घेता येणार आणि लॉकडाउन संपल्यानंतर आमच्याकडे येऊन बाकीचा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार म्हणजे सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणार.
MS-CIT ला नवीन प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेश घेता येईल आणि आपलं अभ्यासक्रम सुरू करता येईल.
www.mkcl.org/join
या लिंक वर गेल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी खालील स्टेप्स वापरा.

1. Enroll बटनवर क्लिक करा.
2. तुमची वैयक्तिक माहिती व मोबाईल नं. टाका.
3. तुम्हाला एक OTP येईल तो टाका आणि त्याला व्हेरिफाय करा.
4. तुम्हाला SMS द्वारे एक Enquiry ID येईल.
5. आमचे केंद्र निवडा. ( COMPUWORLD , Near Aurangapura Signal, Gulmandi Road, AURANGABAD / ALC Code 16210030)
6. कोणतीही शंका असल्यास आमच्याशी संपर्क करा. फोन - 9860564262
7. प्रवेशासाठी आमचे केंद्र निश्चित करा.
8. नेटबँकिंग/डेबिटकार्ड/UPI पैकी कोणत्याही पर्यायाद्वारे फीस भरा/फीस भरण्यास काही समस्या असेल तर आमच्याशी संपर्क करून फीस भरा.
9. आमचे MS-CIT केंद्र तुमचा प्रवेश निश्चित करतील आणि तुम्हाला Login ID/Password पाठवतील.
लॉगिन मिळाल्यानंतर तुम्ही स्मार्टफोनवरून अभ्यासक्रम सुरू करू शकता.
अभ्यासक्रम चालू असतांना आमच्या केंद्रातील प्रशिक्षक तुम्हाला दररोज ऑनलाईन भेटतील आणि तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित शंकांचे निरसन करतील.
मग ऑनलाईन प्रवेश घेताय ना?
COMPUWORLD , Near Aurangpura Signal, Gulmandi Road, Aurangabad.
फोन - Vijay Opalkar 9860564262

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Aurangabad
431001

Opening Hours

9am - 2pm