ZP LIVE Education

ZP LIVE Education

Share

घरात सुरू झाली ऑनलाइन शाळा

08/03/2022

जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
ती आहे शेती आणि सृजणाची निर्माती,
तिच्यामुळे तिवतात दिव्या मधील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगास ती उद्धारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
क्रांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई,
शौर्याचे त्यागाचे प्रतिक झाली ती आमची जिजाई,
रणांगणावर लढते जसी देवी झलकारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
शक्ती पीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान,
तिच्यामुळेच मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभान,
ती विठूची ती आषाढीची वारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
नारी मुळे माणसांची आहे जगभर कीर्ती,
ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती,
घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली दरी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी,
या अशा विश्वशक्ती चे नाव आहे नारी.
सर्व महिला भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 💐💐💐

03/11/2021

||शुभ दिपावली||
दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा,
लक्ष्मीचा सण आहे आणि ही दिवाळी तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
जग प्रकाशाने उजळून निघो, घरात
लक्ष्मीचे आगमन होवो..!
आपणास हा दिवाळी सण आनंदाचा भरभराटीचा जावो हीच सदिच्छा!!!

शुभेच्छुक
Zp Live Education
परिवार

02/11/2021

लक्ष्मीच्या पावलांनी शांति नांदो...
घरात हर्ष राहावा सदैव निरोगी आयुष्यात...!
धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!

10/09/2021
05/09/2021

नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजना प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो
तो शिक्षक......

माझ्या सर्व सहकारी बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!!!

-:शु | भे | च्छु | क:-
Zp Live Education

26/08/2021

राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा निकाल जाहिर राज्यातील टॉप 10 विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन


22/08/2021

सर्व बंधू भगिनींना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!

03/08/2021

मोफत!!! इयत्ता पाचवी व सहावी पर्यंतच्या मुलांसाठी भव्य राज्यस्तरीय मोफत online स्पर्धा परीक्षा.

https://play.google.com/store/apps/details?id=in.ekatta.zpeducation

सकाळ माध्यम समूह व ZP LIVE EDUCATION आयोजित
'तयारी नवोदय परीक्षेची'.
स्पर्धा कोणासाठी- इयत्ता पाचवी व सहावीमध्ये असणारे विद्यार्थी
स्पर्धा कधी- 10 ऑगस्ट दु 12:00 वाजता (तत्पूर्वी 5 व 6 तारखेला 2 सराव परीक्षा)
परीक्षेचे माध्यम- मराठी
परीक्षेचा अभ्यासक्रम- 5वी नवोदय परीक्षेचा
स्पर्धा कोठे होईल- ZP live Education या ऍपवर (ऑनलाईन स्परूपात)
ऍप कसे डाउनलोड करायचे- play store वर ZP Live Education असे search करा किंवा खालील लिंकवर टच करा.

https://play.google.com/store/apps/details?id=in.ekatta.zpeducationhttps://play.google.com/store/apps/details...

स्पर्धेसाठी रजीस्ट्रेशन कसे करायचे- ऍप सुरू झाल्यावर लगेच रजिस्टर करा असा फॉर्म दिसतो तो भरा.
रजिस्ट्रेशन करताना अडचण आली तर- https://youtu.be/WyA5LlKzz2I हा व्हिडीओ पहा.
रजिस्ट्रेशन झाले हे कसे कळणार? - रजिस्टर झाल्यावर खालच्या बाजूला registered successfully असा फ्लॅश मेसेज दिसेल.
बक्षिसे काय मिळणार- राज्यात प्रथम 10 क्रमांकांच्या विद्यार्थ्यांस 5000 ते 500 ₹ पर्यंत पारितोषिके तसेच 150 विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि सर्वांना सहभागी प्रमाणपत्र.
अधिक माहितीसाठी संपर्क :
8007359076
9423840806
9421870576
9422062322
8451942496
9421859850
🙏🙏 धन्यवाद.🙏🙏
ZP LIVE EDUCATION
महाराष्ट्र.

ZP LIVE Education घरात सुरू झाली ऑनलाइन शाळा

03/08/2021

📢 *मोफत मोफत मोफत* 📢
🟢 *भव्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा.* 🟢
_```https://youtu.be/WyA5LlKzz2I_```

🎯 *सकाळ माध्यम समूह व ZP LIVE EDUCATION आयोजित*
*'तयारी नवोदय परीक्षेची'.* 🎯
1️⃣स्पर्धा कोणासाठी- *इयत्ता पाचवी व सहावीमध्ये असणारे विद्यार्थी*
2️⃣स्पर्धा कधी- *10 ऑगस्ट दु 12:00 वाजता* (तत्पूर्वी 5 व 6 तारखेला 2 सराव परीक्षा)
3️⃣परीक्षेचे माध्यम- *मराठी*
4️⃣परीक्षेचा अभ्यासक्रम- *5वी नवोदय परीक्षेचा*
5️⃣स्पर्धा कोठे होईल- *ZP live Education या ऍपवर* (ऑनलाईन स्परूपात)
6️⃣ऍप कसे डाउनलोड करायचे- play store वर ZP Live Education असे search करा किंवा खालील लिंकवर टच करा.

https://play.google.com/store/apps/details?id=in.ekatta.zpeducation

7️⃣ स्पर्धेसाठी रजीस्ट्रेशन कसे करायचे- ऍप सुरू झाल्यावर लगेच *रजिस्टर करा* असा फॉर्म दिसतो तो भरा.

8️⃣ रजिस्ट्रेशन करताना अडचण आली तर- https://youtu.be/WyA5LlKzz2I हा व्हिडीओ पहा.

9️⃣ रजिस्ट्रेशन झाले हे कसे कळणार? - *रजिस्टर झाल्यावर खालच्या बाजूला registered successfully असा फ्लॅश मेसेज दिसेल.*

🔟 बक्षिसे काय मिळणार- *राज्यात प्रथम 10 क्रमांकांच्या विद्यार्थ्यांस 5000 ते 500 ₹ पर्यंत पारितोषिके तसेच 150 विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि सर्वांना सहभागी प्रमाणपत्र.*

अधिक माहितीसाठी संपर्क
*8007359076*
*9423840806*
*9421870576*
*9422062322*
*8451942496*
*9421859850*

🙏🙏 *धन्यवाद.*🙏🙏
*ZP LIVE EDUCATION*
*महाराष्ट्र.*

Photos from ZP LIVE Education's post 01/08/2021

📢 *मोफत मोफत मोफत* 📢
🟢 *भव्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा.* 🟢

🎯 *सकाळ माध्यम समूह व ZP LIVE EDUCATION आयोजित*
*'तयारी नवोदय परीक्षेची'.* 🎯

*स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून रजिस्टर करा👇🏻*

https://play.google.com/store/apps/details?id=in.ekatta.zpeducation

रजिस्ट्रेशन कसे करावे👇🏻
https://youtu.be/WyA5LlKzz2I

विद्यार्थ्यांना मिळणार भरघोस बक्षिसे 🙏

Photos from ZP LIVE Education's post 30/07/2021

🎯 *सकाळ माध्यम समूह व ZP LIVE EDUCATION आयोजित*
*'तयारी नवोदय परीक्षेची'.* 🎯

🟢 *भव्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा.* 🟢

👨‍🎓 *सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार भरघोस बक्षिसे.* 🧑‍🎓

*सकाळ माध्यम समूह व ZP LIVE EDUCATION यांच्यावतीने 'तयारी नवोदय परीक्षेची' हा मोफत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.*

🔹 *सदर उपक्रमाद्वारे दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी ZP LIVE EDUCATION या ॲपवर ऑनलाईन नवोदय अभ्यासक्रमावर आधारित सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.*
🔹 *तसेच दिनांक 5 आणि 6 ऑगस्ट 2021 रोजी सराव पेपरदेखील ॲपवर सोडवता येतील.*
🔹 *सदर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी आपणाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.*
🔹 *ZP LIVE EDUCATION ॲपवर आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल.*
🔹 *ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
https://play.google.com/store/apps/details?id=in.ekatta.zpeducation

🔹 *दिनांक 29 जुलै ते 7 ऑगस्ट 2021 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेमध्ये सहभागी होता येईल.*
🔹 *परीक्षेचे माध्यम मराठी असेल.*

अधिक माहितीसाठी संपर्क
8007359076
9423840806
9421870576
9422062322
8451942496
*धन्यवाद.*
*ZP LIVE EDUCATION*
*महाराष्ट्र.*

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Aurangabad
431001