02/06/2026
तुम्ही Heal होत आहात की फक्त स्वतःला Busy ठेवत आहात? 🌿
अनेकदा आपण Healing समजून Distraction निवडतो. पण ज्या भावना आपण टाळतो, त्या पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात दिसतात.
आज स्वतःला हा एक प्रश्न विचारा:
"मी कोणत्या भावनेपासून पळत आहे?"
याच प्रश्नात तुमच्या Healing ची सुरुवात लपलेली असू शकते.
01/06/2026
🚨 काही वेळा Trauma मोठ्या घटनांमधून नाही, तर न भरलेल्या भावनिक जखमांमधून दिसून येतो...
जर छोट्या गोष्टींवर जास्त reaction येत असेल, सतत overthinking होत असेल, trust issues असतील किंवा स्वतःलाच blame करण्याची सवय असेल... तर कदाचित मन अजून healing मागत आहे. 💫
Healing म्हणजे जे घडलं ते विसरणं नाही...
तर त्या अनुभवांचा तुमच्यावर असलेला ताबा कमी करणं आहे. 🤍
✨ Self-awareness ही healing ची पहिली पायरी आहे.
30/05/2026
तुमचे विचार आणि शब्द तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात. 🌿
स्वतःशी प्रेमाने बोलायला शिका. कारण healing, self-love आणि manifestation यांची सुरुवात इथूनच होते. ✨
27/05/2026
तुम्ही दिवसभर खूप काही करता… पण स्वतःसाठी जगता का? ✨
Real growth तेव्हा सुरू होते जेव्हा आपण फक्त बाहेरचं नाही तर आतलंही heal करतो. 🌿
Busy life मधून बाहेर येऊन peaceful mind आणि aligned success create करायची असेल तर healing ला priority द्या 💫