इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पसायदान 🙏
भावपूर्ण सादरीकरणातून संस्कार, मूल्ये आणि अध्यात्मिकतेची सुंदर झलक पाहायला मिळाली.
लहान वयातच संस्कारांची रुजवण हीच खरी शिक्षणाची सुरुवात.
MGM Vidyalaya, Limbgaon
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MGM Vidyalaya, Limbgaon, School, MGM SPORTS CLUB AND STADIUM, Aurangabad.
24/03/2026
In Loving Memory
Dr. Sameer Kadam
Pro Vice Chancellor, MGM Institute of Health Sciences
It is with deep sorrow that we express our heartfelt condolences on the passing of Dr. Sameer Kadam.
He was an exceptional academician, a dedicated professional, and a visionary leader whose contributions to healthcare and education will always be remembered. His commitment, wisdom, and compassion have left an enduring legacy.
We extend our deepest sympathies to his family, colleagues, and all those whose lives he touched.
May his soul rest in peace.
महात्मा गांधी मिशन संचालित,एम जी एम विद्यालय, लिंबगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी एम जी एम विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ.सचिन खल्लाळ उपजिल्हाधिकारी नांदेड, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.पी.सी बोधनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लिंबगाव. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयराव कदम, इतर मान्यवर मध्ये श्री.भिमराव पाटील कदम श्री.नानासाहेब पोहरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नांदेड. श्री.धोंडीबाराव भालेराव, श्री.कमलेश कदम जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदेड,श्री. प्रकाशराव कदम ,श्री. राजू कदम तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला सादर केल्या. नृत्य, गीत, संविधान नाटिका, देशभक्तीपर सादरीकरणे तसेच विनोदी प्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. लहान गटातील विद्यार्थ्यांच्या निरागस सादरीकरणाला विशेष दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळून देणारे एमजीएम संस्थेचे अध्यक्ष मा. कमल किशोर कदम सर उपाध्यक्ष मा.पी. एम. जाधव सर एमजीएम संस्थेचे सचिव मा. अंकुशराव कदम सर एमजीएम स्कूलच्या संचालिक मा.डॉ. अपर्णा कक्कड यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. त्यामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण दिसून आले.
या प्रसंगी शैक्षणिक, क्रीडा व इतर स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रातही प्रगती करावी, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडली असून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीला नवी उभारी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता बोकारे व कु. सुजाता बोकारे यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. प्रिती अमृतवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री प्रसाद कदम यांनी केले.
28/01/2026
Our thoughts and heartfelt condolences are with his family, friends, colleagues, and countless supporters during this time of grief. May his soul rest in peace
26/01/2026
As we celebrate Republic Day, we reaffirm our commitment to shaping young minds with the ideals of justice, liberty, equality, and fraternity.
14/01/2026
May this Makar Sankranti bring new beginnings, positivity, and endless happiness into your life. 🌾🪁
♥️🪁💫
31/12/2025
A fresh year filled with dreams and determination ✨
Growing minds. Bright futures.
Warm New Year wishes from MGM Schools 🌟
GROW I GLOW I LEAD I SERVE
27/12/2025
Greetings!
We are pleased to invite you to the 4th National Conference on Education –
“Lead the Ed-Future: For Pathfinders & Pathbuilders”, scheduled on 16 & 17 January 2026.
✨ Special Attraction – LEF 2026
Get an opportunity to attend a FREE master workshop with one of our distinguished speakers (first-come, first-served).
📍 Organized by: MGM Education Unlimited
👉 Register now to confirm your seat and workshop:
https://forms.gle/MxwuVCEDQyLZQHFU7
We look forward to your valuable presence.
Warm regards,
Team MGM Education Unlimited
26/12/2025
Greetings!
We are pleased to invite you to the 4th National Conference on Education –
“Lead the Ed-Future: For Pathfinders & Pathbuilders”, scheduled on 16 & 17 January 2026.
✨ Special Attraction – LEF 2026
Get an opportunity to attend a FREE master workshop with one of our distinguished speakers (first-come, first-served).
📍 Organized by: MGM Education Unlimited
👉 Register now to confirm your seat and workshop:
https://forms.gle/MxwuVCEDQyLZQHFU7
We look forward to your valuable presence.
Warm regards,
Team MGM Education Unlimited
MGM’s 43rd Foundation Day
MGM proudly celebrates its 43rd Foundation Day, marking 43 years of excellence, values, and commitment to quality education. This milestone reflects the institution’s enduring legacy of nurturing young minds, fostering holistic development, and shaping responsible citizens.
We extend our sincere gratitude to our founders, educators, students, parents, and staff who continue to be part of this inspiring journey. 🌟
24/12/2025
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
MGM SPORTS CLUB AND STADIUM
Aurangabad
431003