r_wathore7399

r_wathore7399

Share

❤️☸️💫WAY TO NIBBAN...🏃🏻‍♀️

*- . 𝆺꯭𝅥[. ]𑂰●⃝🌍⃝⃪⃔⃕ 💙हवा वगैरे 😣 नाही हो
आपला स्वभावच 🤩🤩तसा आहे ,
म्हणून आपण 💯सर्वांची मने जिंकतो..♥️💙🌍😎💯💫⃝⃪⃔⃕🙌🏻.°"..!___-*

23/04/2024

जगामध्ये बाबासाहेबांसारखा जिद्दी माणूस शोधून ही सापडणार नाही.

1) शाळेत शिकु देत नव्हते.
🏻32 पदव्या संपादन केल्या..
2) अंगाला स्पर्श होऊ देत नव्हते.
🏻 ब्राम्हण बायको केली.
3) बैलगाडीत बसू देत नव्हते
🏻 विमानाने प्रवास करायचे..
4) मनुस्मृती च्या कायद्यात अस्पृश्याना कुठेच स्थान नव्हते.
🏻 भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबानी लिहीला.
5) त्यांना राहण्यासाठी जागा
दिली नाही.
🏻 आज सर्व सरकारी जागेत व विदेशात सुद्धा त्यांच्या कर्तृत्वामुळे
त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत.
सलाम त्यांच्या जिद्दीला..

भारतामधील सर्वात जास्त शिकणारे महामानव जांच्याकडे 32 डिग्री होत्या...👇🏻

1) Bachelor Of Art (B.A)
2) Master Of Art (M.A)
3) Master Of Science (M.Sc)
4) Bachelor Of Laws (L.L.B)
5) Doctor Of Philosophy (Ph.D)
6) Doctor Of Science (D.Sc)
7) Doctor Of Literature (D.Litt)
8) Barrister-at-Law (B.L)
9) Master Of Laws (L.L.M)
10) M.A In Economics
11) M.Sc In Economics
12) M.A In Sociology
13) M.Sc In Sociology
14) M.A In History
15) M.A In Philosophy
16) M.A In Politics
17) M.A In Anthropology
18) M.A In Psychology
19) M.A In English Literature
20) M.A In German
21) M.A In Public Administration
22) M.A In Economics
23) M.A In Mathematics
24) M.A In Linguistic
25) M.A In Comparative Religion
26) M.A in Labour Economics
27) M.A In Law And Justice
28) M.A In International Law
29) M.A In Sociology In Religion
30) M.A In International Economic
31) M.A In Political Science
32) M.A In Economics Of Industry

बाबा आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले ना तरी तुमचे उपकार फिटणार नाही....🥺🙏🏻

थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
लव यू बाबा 💙

*SOME PEOPLE ARE GAME CHANGER BUT BABASAHEB IS LIFE CHANGER ... 🫶🏻 🙇🏻‍♀️✍🏻*

जय भिम...✊🏻
जय संविधान...💎

23/04/2024

*स्वतःचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अर्पण करणारा महान सम्राट अशोक.*
*सर्व प्रजा माझी मुलें आहेत आणि माझे मुलं नेहमीच सुखी, आनंदी, व समाधानी राहण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे असं लिहिणारे एकमेव राजा सम्राट अशोक.*
*संपूर्ण जंबुदिवपातील एकमेव राजा ज्यांच्या नावापुढे सर्वच इतिहासकार महान सम्राट अशी उपाधी लावतात.*
*धम्म प्रचारासाठी अहोरात्र झिजून कार्य करणारा,८४००० हजार स्तुप बांधणारा, एकमेव धम्म प्रसारक.*
*आपले ब्रीद वाक्य सत्य मेव जयते, राष्ट्रध्वजातील अशोक चक्र, अशोक स्तंभ हे सर्व सम्राट अशोक यांची देणगी आहे.*
*प्रजाहितदक्ष, धम्म रक्षक,पशू हत्या बंदी कायदा आणणारा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावणारा,दवाखाने उघडणारे, जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर असणारे एकमेव सम्राट, चक्रवर्ती, प्रियदर्शिनी राजा अशोक यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा.*
*शुभेच्छूक ***:- भिमकान्य...* 💙✨*
*🙏🏻🌹🙏🏻🌹🌿🌹🌿💐🌿🌹

23/04/2024

इतिहास गढ़ना आसान नहीं, जितना नकल करना आसान है। इस कार्य में माहिर हैं भारत में बसे विदेशी मूल के खास वर्ग। देखें कैसे भगवान बुद्ध को विष्णु बनाया है।
हजारों वर्षों की तपस्या के बाद कोई पैदा होकर इतिहास बनाता है।
कोई सत्ता का दुरपयोग कर मिनटों में उसपर काबिज हो जाता है।
यह सिलसिला हजारों वर्षों से चला आ रहा है,और तबतक चलता रहेगा, जबतक आप अपने धम्म, संस्कृति व इतिहास के प्रति जागरूक नहीं हो जाते।
जागरूकता के लिए ऐतिहासिक अध्ययन अनिवार्य है। संस्कार ही बदलाव की जननी है। अपने धम्म, संस्कृति और इतिहास को संस्कारों में ढालकर ही हम अपनी खोई हुई प्राचीन विरासत को प्राप्त कर सकते हैं।

23/04/2024

Namo buddhay🙏🏻🥰💙🌹❤️

जगात किर्तीवान दिन-दलितांची आई 
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥धॄ॥

भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात 
केली हिंमतीने प्रत्येक संकटावर मात 
पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान बाई 
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥१॥

तळा-गाळातील गरिबांच्या रक्षणासाठी 
पेटवुन तेजस्वी मशाल शिक्षणासाठी 
नष्ट केली अंधाऱ्या अज्ञानाची खाई 
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥२॥

दलितांच्या  उध्दारासाठी झिजवली काया 
त्यांची काळजी घेऊन दिली अखंड माया 
अमर आहे दुनियेत रमाबाईची पुण्याई 
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥३॥

दिन दुबळ्यांच्या न्यायासाठी केला संघर्ष 
फुलविले त्यांच्या चेहर्‍यावर सुखाचे हर्ष 
भीम झाला बाप, रमा झाली अंगाई 
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥४॥

आम्हाला दाखवली समतेची वाट 
आणली आयुष्यात क्रांतीची लाट 
तुझ्या कार्याचे होऊ कसे उतराई ?
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥५॥
🙏🏻🙇🏻‍♀️🥰💙🌍💐 06/03/2024

जगात किर्तीवान दिन-दलितांची आई सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥धॄ॥ भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात केली हिंमतीने प्रत्येक संकटावर मात पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान बाई सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥१॥ तळा-गाळातील गरिबांच्या रक्षणासाठी पेटवुन तेजस्वी मशाल शिक्षणासाठी नष्ट केली अंधाऱ्या अज्ञानाची खाई सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥२॥ दलितांच्या उध्दारासाठी झिजवली काया त्यांची काळजी घेऊन दिली अखंड माया अमर आहे दुनियेत रमाबाईची पुण्याई सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥३॥ दिन दुबळ्यांच्या न्यायासाठी केला संघर्ष फुलविले त्यांच्या चेहर्‍यावर सुखाचे हर्ष भीम झाला बाप, रमा झाली अंगाई सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥४॥ आम्हाला दाखवली समतेची वाट आणली आयुष्यात क्रांतीची लाट तुझ्या कार्याचे होऊ कसे उतराई ? सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...॥५॥ 🙏🏻🙇🏻‍♀️🥰💙🌍💐

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Aurangabad