Dnyanprabodhini Academy ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी

Dnyanprabodhini Academy ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी

Share

MPSC Foundation Batch,
PSI, STI, A*O, EX.PSI, TAX ASST.

25/11/2023
Photos from Dnyanprabodhini Academy ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी's post 12/02/2021

"ज्ञानप्रबोधिनी अकॅडमीच्या" "यशोराज पोलीस भरती पूर्व टेस्ट सिरीजला उत्तम प्रतिसाद...!
परीक्षा घेताना संचालक लटपटे सर , फिजिकल ट्रेनर् प्रा. भारत रेड्डी सर, "ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी" औरंगपुरा, औरंगाबाद mob.no. 9823208955

26/01/2021

ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या भव्य MPSC, राज्यसेवा, PSI, STI, A*O, च्या मार्गदर्शन भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतांना औरंगाबाद विभागाचे इन्कम टॅक्स कमिशनर श्री. अभिजीत चौधरी साहेब...

26/01/2021

महाराष्ट्रातील नामांकित प्राध्यापकांच्या लेखणीतून साकारलेली महाराष्ट्राची नं.१ महा टेस्ट सिरीजचा शुभारंभ ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी मध्ये करण्यात आला,
याप्रसंगी डेप्युटी कमिश्नर ऑफ जी.एस.टी. श्री. रविंद्र जोगदंड साहेब, नोबल पब्लिकेशनचे सुप्रसिध्द लेखक प्रा. के.के. भुतेकर सर, असि.कमश्निर जी.एस.टी. हेमंत गांगे साहेब, ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी तथा असि. पोलीस निरिक्षक श्री.संतोष बढे आणि ज्ञानप्रबोधिनीचे संचालक प्रा. लटपटे सर,

Photos from Dnyanprabodhini Academy ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी's post 26/01/2021

PSI परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेला विद्यार्थी ‘दिलीप वाव्हळ’ चा
सत्कार करतांना ज्ञानप्रबोधिनीचे संचालक श्री. लटपटे सर. (सन २०१९).

23/01/2021

MPSC, PSI, STI, A*O, राज़्यसेवा फाऊंडेशन बॅच
(पूर्व मुख्य मुलाखत)
SPEICAL SUPER 30 BATCH...
दि. १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु होत आहे.
.......................................................
४ दिवसाचे मोफत डेमो करुन मगच
आपला प्रवेश निश्चीत करा.
.............................................
Contact For Admission : 9823208955

21/01/2021

ADVERTISMENT. OF SEMINAR.
DATE : 17 JANUARY 2021.

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Aurangabad
431001