13/12/2024
श्री. लक्ष्मी ऍग्रो सर्व्हिसेस शेकटा
Oll Tips Seeds, Pesticides, fertilizer, kothari Mulching Rolls,Crop covar , Nursery tray oll tips field crop & fruit crop free off cost gidlins
13/12/2024
05/12/2024
https://youtu.be/HVNKJT_Hdt8?si=WRz02j5RbgjJLiIr
काळ्या जमिनीत डाळिंब यशस्वी करण्याचे अवघड काम सोपे करणारे शेतकरी काळ्या जमिनीत डाळिंब यशस्वी करण्याचे अवघड काम सोपे करणारे शेतकरी
22/09/2024
मोठ्या विचाराचे माणसे कसे असतात ते पूर्ण व्हिडीओ बघूणच कळेल 👏 डाळिंब कसे करावे डाळिंब शेतीला स्लरी चे काय फायदे ,नेटलॉन का टाकावे , खोड का धुवावे मर रोगावर कशी मात केली डाळिंब बागेचे प्रफेक्ट काम कसे असते ते तुम्हाला या व्हिडिवो मधून कळेलच 🥰👏👏
https://youtu.be/0JH0L8zjwSU?si=u0XXeQEQdf5vIolY
♦️डाळिंब शेतीतून वर्षाला साडे सात कोटींचं उत्पन्न ! ग्रुप शेतीतून पाच मित्रांची कोट्यावधींची #डाळिंब #डाळिंबशेती #अनार
24/07/2024
कष्ट, जिद्द, चिकाटी आणि ध्येय या गोष्टींचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे मित्र श्री.ज्ञानेश्वर (माऊली) कोहकडे खादगाव ता. पैठण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाअंती जे यश मिळतं ते खरोखरच अप्रतिम असतं.....
दि.२३/०७/२०२४ रोजी १५०प्लस १२६रू.प्रति किलो या विक्रमी भावाने व्यावहार झाला. आज कटिंग चालू आहे विशेष म्हणजे दरवर्षीपेक्षा या वर्षी उत्पन्नही विक्रमी अदांजे ३० टनांपर्यंत...! 😲
अभिनंदन दोघांचे ही माऊली आणि ताई चे 💐💐💐
03/07/2024
आज टोमॅटो प्लॉट विझिट सटाणा अंगत घावटे ,हनुमान घावटे , योगेश घावटे
संपर्क 9158271137
08/06/2024
*डाळिंब पिकामध्ये मादी कळीसाठी उत्तम पर्याय...*
*💯 🌷 Pushkar [ पुष्कर ] 🌷 💯*
*♦️डाळिंब पिकामध्ये मादी कळीचे प्रमाण वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त.*
*♦️जास्त फुलधारणा व जास्त फळधारणा.*
*♦️प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून अन्न निर्मितीस मदत करते.*
*♦️जैविक अजैविक ताण कमी करते.*
*प्रमाण- 0.5 ते 1 मिली प्रति लिटर (फवारणीसाठी).*
*☎️अधिक माहितीसाठी संपर्क☎️*
*7756004033 / 8793214756*
तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पहायचे असतील तर आमच्या *YouTube* चॅनलला खालील लिंकवर क्लीक करून *सबस्क्राईब* करा.
*https://www.youtube.com/*
21/04/2024
*नमस्कार शेतकरी मित्र बांधवांनो,*
आज आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,
*श्री लक्ष्मी अग्रो सर्व्हिसेस शेकटा
या आपल्या फर्मला *आज दि.21/04/202024 यशस्वीरित्या 15 वर्ष पूर्ण झाले आहे,
आज 15 व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो👏
खरेतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण ज्यांनी आपल्याला साथ दिली सहकार्य केले सुख-दुःखात आमच्या पाठीशी उभे राहिले उपकाराची जाण ठेवण्यासाठी आभार हा मानलाच पाहिजे!
बघायला गेले तर आज प्रयंत आम्ही जी वाटचाल केली त्याचे श्रेय मुळीच आमचे नाही,
हे सगळे श्रेय आपण सर्वांचे आहे 👏 तुमचे प्रेम, प्रतिसाद, सदिच्छा, आशीर्वाद आणि आजवर मिळालेले अतूट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशीच राहुद्या ही नम्र विनंती.👏
आम्हाला सर्वच लहान थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल पुन्हच एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, व आज प्रयंत काही नकळत चुका आमच्याकडून झाल्या असतील किंवा नकळत पणे कोणाचे मन दुःखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असाच प्रतिसाद तसेच स्नेह, प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहू द्या 👏
कळविण्यात आनंद होतो की आपल्या सर्वांसाठी एक आंनदाची बातमी अशी की आपल्या दुकानाला 16 व्या वर्षात पदार्पण करत आस्तांना आपण करमाड येथे 10 मे रोजी अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर श्री.लक्ष्मी अग्रो सर्व्हिसेस चे नवीन शाखेचे कृषी उत्पन्न बाजार समिती करमाड येथे शुभारंभ करत आहोत हया ही शाखेला सर्वांचा आशिर्वाद राहुद्या आणि उदघाटन प्रसंगी आपली सर्वांची उपस्थिती प्रथनीय आहे 👏👏
*पुन:श्च एकदा*
*सर्वांचे मनापासून धन्यवाद*
_*आभारप्रदर्शन*_
*श्री लक्ष्मी अग्रो सर्व्हिसेस जालना रोड शेकटा ता.जि.श्री.छत्रपती संभाजीनगर
साईनाथ तुकाराम घावटे 9637582697
शिवाजी तुकाराम घावटे 9158271137
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
Aurangabad
Opening Hours
| Monday | 8am - 8pm |
| Tuesday | 8am - 8pm |
| Wednesday | 8am - 8pm |
| Thursday | 8am - 5pm |
| Friday | 8am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |
03/06/2024