13/06/2023
#वृक्षारोपण
School, Junior College, Senior College
13/06/2023
#वृक्षारोपण
01/06/2023
आज गीताई महाविद्यालयाचे कर्मचारी अशोक पोफळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण एखंडे, तसेच गीताई इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट , गीताई कला व वाणिज्य महाविद्यालय, गीताई विद्या मंदिर चे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
29/05/2023
Congratulations
27/05/2023
ARE OPEN FOR 2023- 24
प्रवेश सुरु २०२३-२४
B.C.S., B.A., B.Com, 11 वी, 12 वी विज्ञान व वाणिज्य
संपर्क : 9921966159, 8888978037
24/05/2023
ADMISSIONS ARE OPEN FOR THE ACADEMIC YEAR 2023-24
B.C.S.-1ST YEAR
Eligibility: 12th Science/MCVC Passout
Contact: 9921966159
27/04/2023
#माणुसकीचीभिंत महाविद्यालयात माणुसकीची भिंत या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या अंतर्गत महाविद्यालया मार्फत टाकाऊ वस्तू, कपडे या गोळा करून गरजवंत लोकांना देण्यात येतात. या वेळेस समाजातील बऱ्याच व्यक्तींच्या सहभागातून असेच कपडे व इतर वस्तू या महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या गरजवंत लोकांना, मुलांना उपलब्ध करून देण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यापुढे हा उपक्रम महिन्यातून एक दिवस करण्याचा मानस केला. या वेळी संस्थापक श्री. लक्ष्मणराव एखंडे सर, अध्यक्ष डॉ. किरण एखंडे, प्राचार्य डॉ. आर. एस. वनारे सर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
21/04/2023
आज महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आला. या वेळी श्री.पवन वाकोडे, Labournet service India Pvt Ltd. , व श्री. योगेश काबरा, Quess corp Ltd. यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यातील काहिंची निवड टाटा मोटर्स, पुणे येथे तर उर्वरीत काहींची निवड शहरातील टाटा मोटर्सच्या व इतर शोरुम्स मध्ये करण्यात आली. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वनारे सर, विभाग प्रमुख श्रीम. शारदा कोकाटे, इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. राहुल पाटील, श्रीम. सुवर्णा चक्कर, अशोक पोफळे, मंदाताई सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
19/04/2023
गीताई महाविद्यालयातर्फे दिनांक 21 एप्रिल 2023, शुक्रवार रोजी सकाळी १०:१५ वाजता कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात येत आहे. या मध्ये पदवी उत्तीर्ण, पदवी तृतीय वर्ष परीक्षा दिलेले , 12वी , 10वी उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. हे ड्राईव्ह सर्वांसाठी खुले आहे. यात जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे . या बाबतीत काही संपर्क करायचा असल्यास 9921966159 या नंबरवर करावा. - गीताई महाविद्यालय, बिडकीन.
09/03/2023
महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
10/02/2023
आज महाविद्यालयात 'Dynamic Memory Allocation' या विषयावर गेस्ट लेक्चर घेण्यात आले. या वेळी ICEEM इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख प्रा. नितीन मगर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे सहकारी व यांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. ए. बी. हुंबे सर यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांचे करियर मार्गदर्शन केले.
27/01/2023
26/01/2023
या वर्षी प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहणाला डॉ. श्रद्धा चांडक, बालरोगतज्ज्ञ, के-पॉन्ड हॉस्पिटल, औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सोबत संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण एखंडे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीम. शारदा ससेमहाल, शिक्षक वृंद व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी.
| Monday | 10am - 4pm |
| Tuesday | 10am - 4pm |
| Wednesday | 10am - 4pm |
| Thursday | 10am - 4pm |
| Friday | 10am - 4pm |
| Saturday | 10am - 4pm |
| Sunday | 10am - 4pm |