16/04/2024
पालकांनो या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्या मुलांना *अबॅकस, वैदिक गणित, Rubik's Cube , Handwriting* क्लास गिफ्ट करून सार्थकी लावा .
*अबॅकस* शिकणे म्हणजे फक्त 🏹फास्ट कॅल्क्यूलेशन करणे नव्हे तर . भविष्यातील उच्च शिक्षणातील स्पर्धात्मक आव्हानांचा सामना करण्यासाठी तुमच्या मुलांना सक्षम बनवने हे आहे
🎯 *हा कोर्स कोणासाठी❓*
📌 गणिताची भीती वाटते
📌 आकडेमोड स्लो आहे
📌 Concentration कमी आहे
📌 शिकवलेले लक्षात राहत नाही
📌 जास्त कष्ट कमी मार्क्स
📌 वाचन करत नाही
🎯 *या कोर्सचे फायदे*
📌 केवळ बोटावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार , करता येणे
📌 वर्ग - वर्गमूळ, घन- घनमूळ तोंडी काढने
📌 15 सेकंदात कोणताही पाढा तयार करणे
📌 प्रश्नोतरे लक्षात ठेवणे
📌 विचार शक्तीचा विकास करणे
📌 स्कॉलरशिप, नवोदय यासारख्या सर्व स्पर्धा
परीक्षासाठी उपयुक्त असा हा कार्स तर...
आजच संपर्क नोंदनी करा आणि आपल्या पाल्यामधील बदल स्वतः अनुभवा !
*काही प्रश्न जबाबदार पालकासाठी.....*
👉 आपला पाल्य उद्याच्या स्पर्धात्मक युगासाठी तैयार आहे का?
👉 तो/ ती आपल्या बुद्धीच्या बळावर म्हणजे कागद, पेन, पेन्सिल, कॅल्क्युलेटर न वापरता गणिते सोडवू शकतो का?
👉त्याच्या/ तीच्या मनात गणिताची भीती आहे का?
👉 तो/ती कोणताही , गुणाकार भागाकार , वर्ग, वर्गमूळ, घन घनमूळ यासारखी गणिते काही सेकंदात सोडवू शकतात का?
👉तो/ती१ ते १००० पर्यंतचा पाढा काही सेकंदात तैयार करू शकतो का?
*उत्तर नाही असेल तर........*
शिका नविन व वेगवान गणितीय शिक्षण पद्धती, चॅलेंज आम्ही घेतो, तुमच्या पाल्याला उद्याच्या स्पर्धात्मक युगासाठी तैयार करण्याचे......
एक निर्णय..... आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी.... वेगवान पद्धतीने गणिते सोडवण्यासाठी व एक नाविन अभिनव कला अंगीभूत करण्यासाठी आजच सपर्क करा......
*इतर कोर्सेश* :--
👉वैदिक गणित :-
वय - १०ते१५ 🏹🔯
👉 रुबीक क्युब :-
वय - ०८ते१५ 🎲
👉 हॅन्डरायटींग :-
वय - ०६ ते१५ ✍️
_*ऑफर🎊ॲडमिशन फिस मध्ये उन्हाळी बॅच साठी 10% सुट*_
*आपल्या क्लास चे वैशिष्ट्य*
📌 सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तीक लक्ष
📌 मुलांचे ओरलचे व्हीडीओ पालकांना पाठवले जातात
📌१५ दिवसात मुलामध्ये बदल न जाणवल्यास फिस परत
📌 राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी
📌 सर्व स्पर्धा संभाजीनगर मध्येच आयोजित केल्या जातात
📌 रजिस्ट्रेशन फिस घेतली जात नाही
📌 लेव्हल फिसमध्येच अबॅकस ची संपूर्ण किट दिली जाते
📌 सुसज्य हॉल
📌 डेली तसेच विकली बॅचेस
📌 एका बॅचमध्ये फक्त 15 ते 20 विद्यार्थी
📌 लेव्हल फिस 2 हप्त्याने भरण्याची सुविधा
📌 मुलांचा सर्व अभ्यास क्लास मध्येच करून घेतला जातो कमीत कमी होम वर्क
*इतर ॲक्टीव्हीटी*
👉 म्युझिक मेडीटेशन
👉 ब्रेन जीम ॲक्टीव्हीटी
👉 लेफ्ट अन्ड राईट हॅन्डरायटीग
👉ब्रेन जीम गेम ॲक्टीव्हीटी
🎯 *दर्शना जी- चॅम्प अबॅकस अकॅडमी* ,
*सी- सेक्टर, प्लॉट नं 144, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, एन2 , ठाकरे नगर*
*call- 9765073089 , 7709873089*
#abacusclasses #vedicmathsclass #HandwritingImprovement #rubikscubemagic
23/12/2023
23/12/2023
02/04/2023
01/08/2022
01/08/2022