Bharat Career Academy 01

Bharat Career Academy 01

Share

उत्तम मार्गदर्शन हेच आमचे ध्येय.....! Inquiry

22/03/2025

भारत करिअर अकॅडमी विद्यार्थीचा अजिंक्य देशमुख आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

22/03/2025

भारत करिअर अकॅडमीचा विद्यार्थी किरण मालकर आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉

22/03/2025

भारत करिअर अकॅडमीचा विद्यार्थी अभिषेक कमानदार रोहीत जाधव आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉

22/03/2025

भारत करिअर अकॅडमीचा विद्यार्थी रोहीत जाधव आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉

22/03/2025

भारत करिअर अकॅडमीचा विद्यार्थी सुदर्शन निकम आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉

Photos from Bharat Career Academy 01's post 26/10/2024

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित आणि भूमिती या विषयावरील स्पेशल सराव पेपर..📚📚

Photos from Bharat Career Academy 01's post 21/10/2024

भारत करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर
चा विद्यार्थी रोहित सीताराम गावडे याची भारतीय सेनेमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा त्याच्या निवासस्थानी जाऊन सत्कार संभारभ करण्यात आला . यावेळी विविध पदाधिकारी वैजापूर तसेच भारत करिअर अकॅडमी संचालक मंडळ तसेच भारत करिअर अकॅडमी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते ✌️✌️

Photos from Bharat Career Academy 01's post 11/04/2024

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात, काही क्षणासाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात...

आज भारत करिअर अकॅडमी मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

30/01/2024

रोशन चौहान या विद्यार्थ्याची cisf fireman मध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन 💐💐💐💐

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Police Colony Ramgopal Nagar Nashik Road Padegaon Aurngabd
Aurangabad
43551002

Opening Hours

Monday 7:30am - 6am
Tuesday 7:30am - 6am
Wednesday 7:30am - 6am
Thursday 7:30am - 6am
Friday 7:30am - 6am
Saturday 7:30am - 6am
Sunday 8:30am - 4:45am