Swabhimani Mupta Organization

Swabhimani Mupta Organization

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swabhimani Mupta Organization, Tutor/Teacher, Aurangabad.

16/09/2024

मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व थोर हुत्म्यांना विनम्र अभिवादन 🙏🏽

10/04/2024

स्वाभिमानी " MUPTA " प्राध्यापक संघटनेचे बीड जिल्ह्याचे तरुन् तडफदार जिगरबाज ,अभ्यासू ,निडर , निष्ठावान जिल्हाध्यक्ष डॉक्टर धम्मपाल घुबरे यांना प्रकट दिनाच्या स्वाभिमानी MUPTA परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वाभिमानी Mupta संघटना

15/03/2024

विद्यापीठातील तथा महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विद्यार्थी नेते इतिहासाचे संशोधक, मोडी लिपीचे जागतिक स्तरावरील अभ्यासक व इतिहासात विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारा सर्वांचा आवडता मित्र माझा लहान भाऊ डॉक्टर संजय पाईकराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वाभिमानी MUPTA परिवार महाराष्ट्र राज्य💐💐💐💐

01/03/2024

स्वाभीमानी मुप्टा शिक्षक संघठनेचे विभागीय सचिव डॉ अनिल पांडे यांच्या वाढदिवसा निमीत्त संघठनेकडू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शालेय शिक्षन आणी त्या अनुषंघाने असनारे शासन निर्णय, मा न्यायालयाचे नीर्णय त्यांची अमलबजावनी, शासनाचे आरक्षण धोरन, उपसंचालक कार्यालय किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयात ज्यांच्या नावाची धासती घेते असे एक अश्वस्थ नाव म्हणजे डॉ अनिल पांडे . स्वाभीमानी मुप्टा आणी कास्ट्राईब संघठनेच्या माध्यमातून शोषीत वंचीत शिक्षकांना न्याय मिळऊन देण्यासाठी प्रामानीक निडरपने लढा देणारा स्वाभीमानी शिक्षक संघठनेचा नेता डॉ अनिल पांडे स्वाभीमानी मुप्टा परीवारा कडून उदंड आयुष्याच्या मंगलकामना स्वाभिमानी Mupta संघटना

18/02/2024

वंचितांचा कैवारी , शेतकऱ्यांचा राजा,
कुळवाडी भुषण,
बहुजन प्रतिपालक, विश्ववंदछञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती
निमित्त हार्दीक शुभेच्छा स्वाभिमानी Mupta संघटना

06/12/2023

स्वाभिमानी Mupta संघटना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 🙏 अभिवादक🙏 "स्वाभिमानी महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन" (महाराष्ट्र राज्य)

27/11/2023

स्वाभिमानी MUPTA प्राध्यापक संघटनेचे वरिष्ठ नेते प्रोफेसर डॉक्टर सुरेश शेळके. एक स्वाभिमानी बाण्याचा आंबेडकरी विचाराचा अभ्यासक वक्ता ,तत्वासाठी लढणारा अभ्यासू व चिंतनशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुरेश शेळके.स्वाभिमानी प्राध्यापक व शिक्षकेतर संघटनेकडून प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻स्वाभिमानी MUPTA प्राध्यापक व शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य .... स्वाभिमानी Mupta संघटना

14/10/2023

*धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा 💫🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏

Photos from Swabhimani Mupta Organization's post 07/10/2023

डॉ. धम्मपाल घुंबरे (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी मुपटा बीड) यांना वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून वाणिज्य विषयातील संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,(छ. संभाजीनगर) औरंगाबादने मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छास्वाभिमानी Mupta संघटना

03/10/2023

शंभर वर्षे शेळी म्हणून जगण्यापेक्षा....
चार दिवस वाघ म्हणून जगा....

अन्याय करणाऱ्या पेक्षा,
अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो...

..... डॉ. बी.आर. आंबेडकर

असे अनेक क्रांतिकारी वाक्य आणि कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशिक्षित माणसांना या गुलामीतून मुक्त करण्यासाठी केले.

परंतु, आज सर्वात जास्त उच्चशिक्षित वर्ग गुलाम होत चाललेला आहे कारण, तो षंड आहे...

षंड होऊन जगण्यापेक्षा बंड करून लढा... निदान आपल्या लेकरांच्या डोळे डोळे टाकून म्हणाल मी लढलोय... लेकरांना सुद्धा स्वाभिमानी होण्याची शिकवण द्याल....

नाहीतर खुशाल जगा कुत्रे, गाढवे, डुक्कर, मुक्या जनावरासारखे......

धन्यवाद दै. #प्रभास केसरी.

आपला :- स्वाभिमान मुप्टा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.

Photos from Swabhimani Mupta Organization's post 29/08/2023
Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Aurangabad
431005