12/02/2022
मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा तो माझा, माझ्या जवळचे माझे... खर तर फक्त वेळच तुमची आहे... ती जर चांगली असेल, तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळचे असून सुध्दा दूरचे...
हेच जीवनाचे सत्य आहे...
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyankaushlya_ज्ञानकौशल्य, Education Website, Aurangabad.
12/02/2022
मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा तो माझा, माझ्या जवळचे माझे... खर तर फक्त वेळच तुमची आहे... ती जर चांगली असेल, तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळचे असून सुध्दा दूरचे...
हेच जीवनाचे सत्य आहे...
24/12/2021
_*आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही, तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की.*_
•┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈•
23/12/2021
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .
04/12/2021
स्वतः काही केल्या शिवाय काहीही मिळणार नाही......
#
02/12/2021
01/12/2021
19/11/2021
Dnyankaushlya_ज्ञानकौशल्य ......
07/11/2021
भावपूर्ण श्रद्धांजली...
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील ICU कक्षात लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. राज्यात सण-उत्सव साजरा होत असताना ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना
07/11/2021
I don't know how much further I have to go but I don't want to stop now without proving myself.
..
...
...
07/11/2021
Fear of failure drives you away from success...
04/11/2021
Happy Diwali.....
02/11/2021
धनत्रयोदशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा!