19/12/2024
We want apologize 💙
� दैवत :- डाॅ . बाबासाहबे आंबेडकर � �
प्रज्ञा || शील || करुणा
�सन :- 14 🄰🄿🅁🄸🄻
�रुबाब :- 🅹�🅸 �🅷🅸🅼
19/12/2024
We want apologize 💙
06/12/2024
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन! समतेचा, न्यायाचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महामानवाच्या विचारांना वंदन करूया. 🙏"
13/04/2024
सर्व निळे पाखरं एकत्र येतात तो दिवस म्हणजे १४ एप्रिल 💙😍🥳..!!
बापाची जयंती 🔥
#१३३
#जयभिम_____जय_संविधान📓🙏💙
07/02/2024
माता रमाई जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
💙☺️
08/09/2023
ब्रिटनने छत्रपती शिवाजी महाराजांचा 'वाघ नाख' परत करण्यास सहमती दर्शविली आहे आणि 1659 मध्ये झालेल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान विजापूर सल्तनतचा सेनापती अफझल खान याला मारण्यासाठी वापरण्यात आला होता, असे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी TOI ला सांगितले. 'वाघ नाख' हा वाघाच्या पंजेसारखा खंजीर आहे. मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी हे मोठे पाऊल म्हटले आहे