MPSC 2020

MPSC 2020

Share

स्पर्धा परीक्षा विध्यार्थ्यांना सर्?

27/03/2025

♦️नवी मुंबई महापालिका जाहिरात प्रसिद्ध.

📍एकुण पदे —६२०

📍सविस्तर जाहिरात लवकरच येईल.

.

26/03/2025

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


19/03/2025

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा जाहिरात 2025

(1) Core राज्यसेवा - 124
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 144
(3) वनसेवा - 144
(4) स्थापत्य अभियांत्रिकी - 114

🔴 पदे एकूण - 385

⚙️ अर्ज कालावधी - 28 मार्च ते 17 एप्रिल 2025

⚙️ परीक्षा दिनांक - 28 सप्टेंबर 2025

19/10/2024

♦️महिला आयोग अध्यक्ष

👉 राष्ट्रीय - विजया किशोर रहाटकर

👉 राज्य - रुपाली चाकणकर

10/06/2024

📍देशाचे आत्तापर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ

03/06/2024

Admission Open For 2024-25
Apply Now
Contact :7058643139

Unlock the world of possibilities with ISM EDUTECH MAHARASHTRA . Now you can study MBBS in the best university of ALMATY. Call us and book your seat now.
Admissions Open 2024-25
(TC Apply)
Contact : 7058643139



. . .

23/02/2023
09/12/2022

तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ‍ अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

07/06/2022

जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक- गुणांच्या फेरपडताळणी(Retotalling) करीता वेबलींक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

31/05/2022



राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Aurangabad