Raje Sambhaji Bhosale Sainiki School & Jr.Collage ,Aurangabad

Raje Sambhaji Bhosale Sainiki School & Jr.Collage ,Aurangabad

Share

Military School In Aurangabad City
Education with Physical Training
Residential School
NDA Teaching & Guidance

17/09/2021

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शहराचे महापौर मा. श्री नंदकुमार घोडेले साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या वेळी शालेय समिती अध्यक्ष मा. श्री पंढरीनाथ गोंडेपाटील सर, संस्था प्रतिनिधी मा. श्री सचिन भाऊ खैरे व शाळेचे मुख्याध्यापक श्री मिटकरी सर व समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

17/09/2021

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेतील श्रींची आरती शहराचे महापौर मा. श्री नंदकुमार घोडेले साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. या वेळी शालेय समिती अध्यक्ष मा. श्री पंढरीनाथ गोंडेपाटील सर, संस्था प्रतिनिधी मा. सचिन भाऊ खैरे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री मिटकरी सर व समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

17/09/2021

आज रोजी राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कांचनवाडी येथे मा. शिवसेना नेते व जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत खैरे साहेब यांच्या शुभहस्ते श्रींची स्थापना व महाआरती संपन्न झाली. या वेळी संस्था प्रतिनिधी मा. श्री सचिन भाऊ खैरे शाळेचे मुख्याध्यापक श्री मिटकरी सर व समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते.🙏

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Raje Sambhaji Bhosale Sainiki School , Kanchanwadi
Aurangabad
431001