Avishkaar Test Series - ATS

Avishkaar Test Series - ATS aapla beedkar

05/04/2026
➡️ राज्यातील सर्व शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर➡️ सुट्टीची सुरुवात: २ मे २०२६ (शनिवार) पासून➡️ नवीन शैक्षणिक वर्ष 2026-...
30/03/2026

➡️ राज्यातील सर्व शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर
➡️ सुट्टीची सुरुवात: २ मे २०२६ (शनिवार) पासून
➡️ नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू: १५ जून २०२६ (सोमवार)
➡️ १५ जून ते २६ जून दरम्यान शाळा सकाळी वेळेत (7:00 ते 11:15) चालणार
➡️ ३० जून २०२६ पासून नियमित वेळेत शाळा सुरू
➡️ स्थानिक परिस्थितीनुसार काही शाळांना बदल करण्याचा अधिकार
➡️ सर्व शाळांनी शासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक
#महाराष्ट्र #मराठी

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजि...
25/09/2025

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)इतक्या झपाट्याने सर्वत्र पोहोचेल, अशी अपेक्षा नव्हती."सैयारा" हे 2025 मधलं गाणं – जे कधीच किशोरक...
27/08/2025

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)इतक्या झपाट्याने सर्वत्र पोहोचेल, अशी अपेक्षा नव्हती.

"सैयारा" हे 2025 मधलं गाणं – जे कधीच किशोरकुमारांनी गायलेलं नाही – पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ( AI) मदतीने अगदी त्यांच्या आवाजात रुपांतरित केलं गेलं, आणि गंमत म्हणजे ते मूळ गाण्यापेक्षा अधिक पसंत केलं जात आहे.

येणारा काळ हा तंत्रज्ञानाचाच आहे.

#आपलाबीडकर

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)इतक्या झपाट्याने सर्वत्र पोहोचेल, अशी अपेक्षा नव्हती."सैयारा" हे 2025 मधलं गाणं – जे कधीच किशोरक...
27/08/2025

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)इतक्या झपाट्याने सर्वत्र पोहोचेल, अशी अपेक्षा नव्हती.

"सैयारा" हे 2025 मधलं गाणं – जे कधीच किशोरकुमारांनी गायलेलं नाही – पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ( AI) मदतीने अगदी त्यांच्या आवाजात रुपांतरित केलं गेलं, आणि गंमत म्हणजे ते मूळ गाण्यापेक्षा अधिक पसंत केलं जात आहे.

येणारा काळ हा तंत्रज्ञानाचाच हे त्रिकाल सत्य असेल.
#आपलाबीडकर

भास्कर अकॅडमी आष्टी च्या विद्यार्थ्यांचे उतुंग यश...... प्रतीक्षा तवले तालुक्यात अव्वल....प्रतिनिधी। आष्टी दि. 25 : आष्ट...
25/05/2023

भास्कर अकॅडमी आष्टी च्या विद्यार्थ्यांचे उतुंग यश...... प्रतीक्षा तवले तालुक्यात अव्वल....

प्रतिनिधी। आष्टी
दि. 25 : आष्टी शहरातील भास्कर अकॅडमी संचलित आर. आर. सी. ने आपली यशाची उज्वल परंपरा यंदाच्या बारावी निकालात कायम ठेवली आहे. भास्कर अकॅडमीची इ.12 वी बोर्ड परीक्षेमध्ये 92.50% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे त्यानिमित्ताने तिच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्या निमित्ताने मान्यवर संचालक सौ. मिरा राख मॅडम डॉ. मोराळे मॅडम, प्रा. राजपुरे सर, इंजि.राख सर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या..

भास्कर अकॅडमी संचालित राख करियर सेंटर आष्टी 11वी व 12वी मॅथेमॅटिक्स व फिजिक्स ने आपली उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. नीट,जेईई, सीईटी, नाटा, एनडीए प्रमाणेच बोर्डाच्या परिक्षेमध्ये देखील क्लासेसचे विद्यार्थी चमकले आहेत. क्लासेसच्या प्रतीक्षा तवले हिस इ.१२ वीच्या बोर्ड परीक्षेत 92.50 % गुण तसेच मॅथेमॅटिक्समध्ये ऋतुजा काकडे आणि भक्ती बोडखे यांस 100 पैकी 94 गुण तसेच फिजिक्समध्ये ऋतुजा धस हीस 100 पैकी 96 इतके आणि जे ई ई मेन परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून अभय काकडे हा उत्तम मार्क घेऊन आयआयटी कॉलेज प्रवेश पात्र झाला आहे. या सर्वांनी आष्टी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच प्रमाणे मॅथेमॅटिकस मध्ये प्रतीक्षा तवले 92, सूरज धस 91, काकडे ऋतुजा 90, ऋतुजा धस 92,=कृष्णा काकडे 90, श्रुती सोनवणे 91,श्वेता सुळे 94, निकता झांबरे 93, सायली झगडे 92, ईश्वर कोकणे 82, शिवम तावरे 84, साक्षी गिरहे 81, अमित बोराडे 80, साक्षी फड 80, प्रियांका जम्पलवार 81, साक्षी केरुळकर 85, ऋत्विक घुले 80, सानिया शेख 86, ऋषिकेश गोयकर 81, निखिल तावरे 83, शिवम भवर 83, मोनिका पोकळे 80, असे 100 पैकी मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. 80 च्या वर मार्क घेणारे क्लासेसचे 40 विद्यार्थी आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या संचालक मंडळाने सन्मानित केले यामध्ये कार्यकारी संचालक सौ. मिरा राख मॅडम, डॉ.मोराळे मॅडम, प्रा. राजपुरे सर, प्रा. राळेभात सर, इंजि.राख सर, यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

समाज कल्याण जाहिराती.
17/05/2023

समाज कल्याण जाहिराती.

*आज होणाऱ्या NEET 2023 परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा..**सर्वांना यश प्राप्त होवो ही...
07/05/2023

*आज होणाऱ्या NEET 2023 परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा..*
*सर्वांना यश प्राप्त होवो हीच सदिच्छा..*
*@ RCC CLASSES ASHTI KADA*

09/02/2023

📣 Dr. Medha Kulkarni, deAsra & Ghe Bharari will be conducting a program for entrepreneurs on MSME Schemes from Banks. 🏦

Register now 👉https://forms.gle/EMwxNTc4fPDpifwt6

🗓️ 11th of February
⏱️ 10 AM onwards
📍 Pandit Farms, Karvenagar, Pune

Address

Ashti

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avishkaar Test Series - ATS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Avishkaar Test Series - ATS:

Shortcuts

Share