Niwasi Matimand Vidyalay Asegaon Purna

Niwasi Matimand Vidyalay Asegaon Purna -challenged -education

A special school run by Annabhau Sathe Shikshan Sanstha which has been providing excellent facilities and quality education to mentally challenged students for the past 30 years.

स्टेट बँक ऑफ इंडियाचा मदतीचा हात! 🤝​अमरावती येथील SBI प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी मतिमंद विद्यालय, आस...
19/03/2026

स्टेट बँक ऑफ इंडियाचा मदतीचा हात! 🤝
​अमरावती येथील SBI प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी मतिमंद विद्यालय, आसेगाव पूर्णा ला ₹३.४८ लक्ष रुपयांचा CSR निधी प्रदान.
​बँकेचे मुख्य महाप्रबंधक (MH) श्री. नंद किशोर सिंघ, महाप्रबंधक श्री. राकेश कुमार यादव आणि उपमहाव्यवस्थापक श्री. शशी रंजन , श्री भूपेश शेरेकर यांच्या हस्ते निधी सुपूर्द.
​अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उज्वल जाधव आणि मुख्याध्यापक श्री. सुभाष ठाकरे यांनी स्वीकारला निधी.
​सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे आभार! 🙏

01/03/2026

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचलित
निवासी मतिमंद विद्यालय, आसेगाव पूर्णा
“प्रत्येक बालक विशेष आहे… आणि प्रत्येक विशेष बालकाला समान संधी मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे.”
या माहिती चित्रफितीतून आमच्या विद्यालयातील शैक्षणिक सुविधा, निवास व्यवस्था, थेरपी सत्रे, संस्कारमय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या प्रवासाची झलक अनुभवू शकता.
आपला एक शेअर म्हणजे या विशेष विद्यार्थ्यांसाठी एक मोठे प्रोत्साहन ❤️
#अण्णाभाऊसाठे



 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचलित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे आज 8 डिसेंबर रोजी *जागतिक बौद्धिक ...
08/12/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचलित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे आज 8 डिसेंबर रोजी *जागतिक बौद्धिक अक्षम दिवसाच्या* निमित्ताने विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

**आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी  #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे म...
06/12/2025

**आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.🙏💐*

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त "समता...
06/12/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त "समता सप्ताह" (समान संधी दिवस) ०३ डिसेंबर ते ०९ डिसेंबर या कालावधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शाळेत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा व निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्ण...
06/12/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित
निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा व निवासी मूकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा येथे आज दिनांक 3 डिसेंबर २०२६ रोजी *" *जागतिक दिव्यांग दिवस*" साजरा करण्यात आला .रॅलीचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री.अमोलभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत माननीय श्री.अमोलभाऊ तसेच शिक्षक वृंद यांच्या हस्ते करून रॅली गावातून ग्रामपंचायत , बस स्टॅन्ड,वाटाणे पुरा, पोलीस स्टेशन तसेच बँक या मार्गे शाळेमध्ये वापस आली. विद्यार्थ्यांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा द्वारा घरोघरी जावून दिव्यांग विद्यार्थ...
18/08/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा द्वारा घरोघरी जावून दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षण करताना आणि पालकांना शासनाचे सोयी सुविधेबाबत माहिती देताना शाळेतील कर्मचारी....

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

 #वृक्षारोपण  #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पुणे येथे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्...
17/08/2025

#वृक्षारोपण
#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पुणे येथे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

 #स्वातंत्र्य_दिन #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे *15 ऑगस्ट स्वातं...
17/08/2025

#स्वातंत्र्य_दिन
#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे *15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन* अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था चांदुर बाजार चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शाळेचे व वस्तीगृह कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला . ध्वजारोहण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री.अमोलभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव साहेब माननीय श्री.देवीदासराव जाधव उपस्थित होते .

Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे आज 9/08/2025 रक्षाबंधनचा कार्यक्र...
17/08/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे आज 9/08/2025 रक्षाबंधनचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सौ.भडांगे ताई विद्यार्थ्यांची आई, बहीण व शाळेतील सर्व कर्मचारी व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

शाळा प्रवेशोत्सव २०२५ निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा  येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शा...
17/08/2025

शाळा प्रवेशोत्सव २०२५

निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पुर्णा येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत नवप्रवेशीत विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ आणि खाऊ वाटप करून मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

Address

Main Road
Asegaon
444806

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niwasi Matimand Vidyalay Asegaon Purna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Niwasi Matimand Vidyalay Asegaon Purna:

Shortcuts

Share