Model High School , Wadhona

Model High School , Wadhona This is official Model High School , Wadhona Page run by MHS , Wadhona - To circulate events in School and educate our former and current students....

Happy Birthday... Respected Shri SandeepBhau KaleSecretary, Bharat Education Society, Arvi.... A Visionary Leadership .....
16/05/2026

Happy Birthday... Respected Shri SandeepBhau Kale
Secretary, Bharat Education Society, Arvi.... A Visionary Leadership .....

━━━━━━━━━━━━━━━━━━━━🎉 Rising Graph of Success Continues! 🎉━━━━━━━━━━━━━━━━━━━━🏫 *Model High School, Wadhona*Proudly cele...
27/04/2026

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎉 Rising Graph of Success Continues! 🎉

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏫 *Model High School, Wadhona*
Proudly celebrates remarkable success in the *NMMS Examination 2025-26* ! 🌟

📊 6 Students Qualified Successfully

🏆 3 Students in Merit List

🌟 Our Achievers:

🥇 Vaishnavi Manjarewar
👉 3rd Rank in Wardha District (OBC Category)

🥈 Kartik Ambatkar
👉 9th Rank (OBC Category)

🥉 Yash Sontakke
👉 18th Rank (OBC Category)

Other Passed Students
👉 Khushi Tambekar
👉Shravani Sahare
👉Sheikh Sofiyan

👏 Heartfelt congratulations to all students and parents!

💐 Your achievement has made the school proud!

🚀 Wishing you continued success in the future!

🌟 Another Glory for Model High School, Wadhona! 🌟NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षा 2025–26 मध्ये आमच्य...
13/03/2026

🌟 Another Glory for Model High School, Wadhona! 🌟

NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षा 2025–26 मध्ये आमच्या मॉडेल हायस्कूल, वाढोणा ता. आर्वी जि. वर्धा येथील विद्यार्थ्यांनी यावर्षीही उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा यशाचा आलेख पुन्हा एकदा उंचावला आहे.
यावर्षी शाळेतील 6 विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण झाले असून हा संपूर्ण शाळेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 🎉📚
🏅 उत्तीर्ण विद्यार्थी :
1️⃣ वैष्णवी मांजरेवार
2️⃣ खुशी तांबेकर
3️⃣ श्रावणी सहारे
4️⃣ यश सोनटक्के
5️⃣ कार्तिक आंबटकर
6️⃣ सोफियान शेख
या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. राऊत सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान आहे. त्यांच्या मेहनतीला मिळालेले हे सुंदर यश आहे.

👏 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! 🌟??📖

🌟 अभिमानाचा क्षण 🌟आमच्या मॉडेल हायस्कुल, वाढोणा च्या विद्यार्थीनीने वर्धा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तृतीय क्रमांक ...
17/02/2026

🌟 अभिमानाचा क्षण 🌟

आमच्या मॉडेल हायस्कुल, वाढोणा च्या विद्यार्थीनीने वर्धा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तृतीय क्रमांक मिळवून
राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीत वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. 👏
पाच दिवसांचा हा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा ठरला. आमच्या शाळेतील इतर काही विद्यार्थ्यांनीही (माजी विद्यार्थिनीसोबत) प्रदर्शनीला भेट दिली व नवीन कल्पना, प्रयोग आणि विज्ञानातील अनेक गोष्टी शिकण्याची संधी त्यांना मिळाली.
आमच्या शाळेचे मा मुख्याध्यापक श्री पि एस राऊत सर यांनीही भेट देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले .... अनेक मान्यवर व भेट देणाऱ्या व्यक्तींनी आमच्या बालवैज्ञानिकांचे मनापासून कौतुक केले.

जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभागी बालवैज्ञानिकांसाठी आयोजित केलेल्या ISRO, Bangalore व कुप्पम वैज्ञानिक भेटीच्या यादीतून आमच्या विद्यार्थीनीचे नाव वगळण्यात आले कारण ती 10 वी मध्ये असल्यामुळे तिच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये, ही घेतलेली अती काळजी निश्चितच प्रशंसनीय आहे. यासाठी प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. 🙏
अशीच तत्परता दाखवून, मार्ग काढता आला असता, अशी भावना मात्र मनात राहते.
अजूनही या बालवैज्ञानिक विद्यार्थीनीचा विचार व्हावा व तिला हीच किंवा अजून अधिक चांगली संधी मिळावी हीच अपेक्षा ......

मात्र यातूनच आम्ही काहीतरी मोठे साध्य करण्याची जिद्द ठेऊ .....
— आणि आम्ही नक्कीच अजून पुढे जाऊ! 🚀

15/02/2026

पण एक खंत ...... 😔 आणि 😡.....

*आज वर्धा जिल्ह्यातील बालवैज्ञानिक ISRO ला रवाना* ....या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ...
15/02/2026

*आज वर्धा जिल्ह्यातील बालवैज्ञानिक ISRO ला रवाना* ....

या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी आहेत
(यात आपल्या संस्थेच्या मॉडेल हायस्कुल, नांदपूर व देऊरवाडा दोन शाळांतील विद्यार्थीसुद्धा आहे, त्यांचे व शाळेचे खूप खूप अभिनंदन 💐💐)
या विद्यार्थ्यांना (ISRO), बेंगळुरू 🔭 येथे भारताच्या अंतराळ संशोधन कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच Agastya International Foundation, कुप्पम येथे विज्ञानाधारित प्रात्यक्षिक शिक्षणाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारा आणि त्यांच्यात संशोधनाची आवड निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

सर्व विद्यार्थ्यांना या ISRO भेटीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Celebrating the outstanding achievements of our archers! Another shining moment for Model High School, Wadhona @  7th Or...
10/02/2026

Celebrating the outstanding achievements of our archers!
Another shining moment for Model High School, Wadhona
@ 7th Orange City Archery Championship 2025–26!
🌟 Bhavesh Sharad Korde's - Gold medal win and 🌟 Nayan Dahake's bronze medal are testaments to their dedication and perseverance.
Tanuja Korde's remarkable performance in the Compound Round, securing 2nd rank, is truly inspiring.
We are proud to have Tanuja, our former student, continue to pursue her archery passion on our school grounds.
Her commitment to excellence is a shining example for our students.

Congratulations to all our archers on their remarkable achievements!
Your hard work and determination have brought great honor to our school. Keep striving for excellence and pushing beyond your limits! 🚀

Congrats Archers......

🎯 आमच्या Archers चे अभिमानास्पद यश ! 🎯

मॉडेल हायस्कूल, वाढोणा साठी आणखी एक सुवर्णक्षण!

7 वी ऑरेंज सिटी आर्चरी चॅम्पियनशिप 2025–26 मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
🌟 भावेश शरद कोरडे याने सुवर्णपदक पटकावत आपल्या कष्ट आणि जिद्दीची चमक दाखवली.
🌟 नयन डहाके याने कांस्यपदक मिळवून शाळेचा मान उंचावला.
🌟 तनुजा कोरडे हिने कंपाऊंड राऊंडमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
आमची माजी विद्यार्थिनी तनुजा आजही शाळेच्या मैदानावर सराव करत आपली तिरंदाजीची आवड जोपासत आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिची चिकाटी आणि उत्कृष्टतेसाठीची धडपड सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
👏 सर्व विजेत्या तिरंदाजांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या मेहनतीने आणि जिद्दीने शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
अशीच प्रगती करत राहा आणि यशाची नवी शिखरे गाठत राहा! 🚀
Congrats Archers! 🎉






Our Model High School, Wadhona's Former Student ....*Vaibhav Manmode* Gold Medalist RTMNU 🥇 Congrats ...... Proud of you...
03/11/2025

Our Model High School, Wadhona's Former Student ....
*Vaibhav Manmode*
Gold Medalist RTMNU 🥇
Congrats ......
Proud of you... Vaibhav 💐💐💐💐

🇮🇳 इस्रोने आजपर्यंत सोडलेल्या सॅटेलाईट्सपैकी सगळ्यात जड असलेला, ४,४१० किलोग्रॅम वजनाचा CMS03 हा मल्टी-बँड कम्युनिकेशन सॅ...
03/11/2025

🇮🇳 इस्रोने आजपर्यंत सोडलेल्या सॅटेलाईट्सपैकी सगळ्यात जड असलेला, ४,४१० किलोग्रॅम वजनाचा CMS03 हा मल्टी-बँड कम्युनिकेशन सॅटेलाईट, LVM3-M5 ह्या रॉकेटने (सॅटेलाईट लाँच व्हेहिकलने), २९,९७० किलोमीटर अ‍ॅपोजी × १७० किलोमीटर पेरीजी असलेल्या जिओसिंक्रोनस कक्षेत काल यशस्वीरीत्या स्थापित केला !

लाँचच्या वेळी ६४२ टन (!) एवढे प्रचंड वजन उचलून अवकाशात झेपावलेल्या रॉकेटला घन, द्रव आणि भारतीय क्रायोजेनिक इंजिनांनी ताकद दिली होती !

इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन !
💓💐

MHS Wadhona

#इस्रो

#आत्मनिर्भरभारत

🔥 Proud Moment for Wadhona! 🔥🎯 Model High School, Wadhona —  on India Today TV! 📺🏹 Our Young Archers making headlines!A ...
29/10/2025

🔥 Proud Moment for Wadhona! 🔥

🎯 Model High School, Wadhona —
on India Today TV! 📺

🏹 Our Young Archers making headlines!
A small rural school… creating BIG impact on National Level! 💪

📽️ Watch Now 👇
👉 https://youtu.be/NmcMbjTMnFs?si=TB3bkOY5pMufn-8E

💬 Like • Comment • Share — let the world know how Wadhona is Rising! 🌟

This special report from India Today revisits the village of Wardhona in Maharashtra, where school teacher Deepak Wanvel's passion for archery has inspired y...

Address

Arvi
442201

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7:30am - 2pm

Telephone

+919420061118

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Model High School , Wadhona posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Model High School , Wadhona:

Shortcuts

Share

Category