Perfect Coaching Classes, Arvi

Perfect Coaching Classes, Arvi Powered By Er. Thakare Brothers

परफेक्ट टेस्ट सिरीज  २३ जुलै २०१७ पासून सुरू होत आहे.प्रवेश घेण्याची अंतीम तारीख २० जुलै २०१७
11/07/2017

परफेक्ट टेस्ट सिरीज २३ जुलै २०१७ पासून सुरू होत आहे.
प्रवेश घेण्याची अंतीम तारीख २० जुलै २०१७

Our Toppers In Maths 2013 Poly I & III Sem , 10th New Batches Of Class 10th Start From 27th Feb. 2014 State Board & CBSC...
10/02/2014

Our Toppers In Maths 2013 Poly I & III Sem , 10th

New Batches Of Class 10th Start From 27th Feb. 2014

State Board & CBSC

Subject Maths Only

21/12/2013

हि कविता खास नविन Liker`s साठी आहे......

एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर खेळत होता....

त्याच्या तीरप्या चालीने वाळूवर काही रेखाटत होता..
समुद्राच्या लाटा किनार्याला धडकत होत्या आणि त्याने
मागे सोडलेले त्याचे पदचिन्ह पुसत होत्या...

त्या खेकड्याने त्या लाटांना विचारले आपण तर मित्र
आहोत मग सांग बरे तु असे का केले ?

मी मेहनतीने इतकी सुंदर नकाशी केली
तु मात्र क्षणात येवून ती पुसली....

हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली मग क्षणभर थांबून
त्याला उत्तरली तु मेहनतीने सुंदर नकाशी काढली...

मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली कारण या किनार्यावर
एक कोळी फिरत आहे काही सावज मिळते का हे शोधत आहे..

जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते तर त्याने
तुला सहज शोधले असते...

खरचं माला तुला दुखवायचे नव्हते रे मला तुला कायमचे
गमवायचे हि नव्हते..

हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली क्षणाचाही वेळ न
दडवता त्याने लाटेची माफी मागीतली यालाचं कदाचित खरी
मैत्री म्हणातात...

सारे जिवलग मित्र एकमेकांवर असेचं प्रेम करतात ....

बरोबर ना ??????

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°• like `?´ ¸.•°*”˜˜”*°•. share.. ¸.•°*”˜˜”*°•. tag..•°*”˜˜”*°•:: coment
ღ♥ღღ♥ღ

Copyright © 2013
Powered By Er. Thakare Brothers ®
By We Are Job Less Engineer`s ™

02/11/2013
67 व्या स्वातंञ दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा ...!!!!कसाही असला तरी प्रत्येक भरतीयासाठी भारत हा त्याचा स्वतःचा देश आहे..भाल...
15/08/2013

67 व्या स्वातंञ दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा ...!!!!

कसाही असला तरी प्रत्येक भरतीयासाठी भारत हा त्याचा स्वतःचा देश आहे..

भालेहि आम्ही इतरांच्या तुलनेत थोडं मागे असू..

आमच्याच शासन व्यवस्थेवर थोडे नाराज असू..

पण अजूनही

"भारत माझा देश आहे" म्हणताना आमचा उर अभिमानाने भरून येतो...!

भारत माता कि जय...!

Regards,
Admin
Perfect Coaching Classes, Arvi

Admission Open For 10th And 12th Test Series Started on 14 July 2013 So Hurry For Admission Contact Us Perfect Coaching ...
28/06/2013

Admission Open For

10th And 12th Test Series Started on 14 July 2013

So Hurry For Admission
Contact Us Perfect Coaching Classes Sai Nagar Arvi......

Admission Open For 5,6,7,8,9And Holly faith 7th & 8th Math`s, Sci. & Eng........
28/06/2013

Admission Open For 5,6,7,8,9

And Holly faith 7th & 8th Math`s, Sci. & Eng........

Admission Open For 8th, 9th Started on 25 Jun 2013 And5th To 7th Started on 1 July 2013 10th And 12th Test Series Starte...
23/06/2013

Admission Open For 8th, 9th Started on 25 Jun 2013 And
5th To 7th Started on 1 July 2013

10th And 12th Test Series Started on 14 July 2013

So Hurry For Admission
Contact Us Perfect Coaching Classes Sai Nagar Arvi......

22/06/2013

Admission Open For 8th, 9th Started on 25 Jun 2013 And
5th To 7th Started on 1 July 2013

10th And 12th Test Series Started on 14 July 2013

So Hurry For Admission
Contact Us Perfect Coaching Classes Sai Nagar Arvi......

Address

Sai Nagar Arvi
Arvi
442201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Perfect Coaching Classes, Arvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category