23/08/2024
*20 ऑगस्ट 2024*
*आर्णी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत स्व.उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आर्णी येथील इयत्ता 7वी च्या विद्यार्थीनी कु. चान्यकी अनिल खडीकर व कु.अनुष्का अतुल सवाई या तालुक्यात प्रथम*
*सर्व विजयी विद्यार्थ्यांचे आपल्या शाळेतर्फे खुप खुप अभिनंदन...*
💐💐💐💐💐💐💐