S M D Bharati Girls Junior College Arni Disrict Yavatmal

  • Home
  • India
  • Arni
  • S M D Bharati Girls Junior College Arni Disrict Yavatmal

S M D Bharati Girls Junior College Arni Disrict Yavatmal शाळेविषयी शैक्षणिक माहिती, विविध उपक्रम,ज्ञानवर्धक कार्यक्रमांचे आयोजन,ई -लर्निंग आणि डिजिटल शिक्षण.

*श्री म. द.भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम*आर्णी (ता.प्र.)  स्थानिक दत्त ...
08/05/2026

*श्री म. द.भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम*
आर्णी (ता.प्र.) स्थानिक दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री म. द. भारती कन्या विद्यालयाचा दहावी बोर्डाचा एकूण निकाल 93.42 टक्के लागला असून 152 पैकी 142 विदयार्थी उत्तीर्ण झालेत.
आमच्या कन्या शाळेत इंग्रजी माध्यमामध्ये कुमारी सृष्टी भूरेश गावंडे ही 92.00% गुणांसह प्रथम, कुमारी गायत्री धीरज वाघमोडे ही 89.80% गुणांसह द्वितीय आणि अभिनंदन सुशील खरतडे हा 88.20% गुणांसह तृतीय आला आहे.तर मराठी माध्यमामध्ये कुमारी जान्हवी सुनील श्रीरामे ही 82.40% गुणांसह प्रथम, कुमारी आदिती महादेव शिंदे ही 74.80% गुणांसह द्वितीय तर कुमारी आरती सुरेंद्र आरनकर ही 71.40% गुणांसह तृतीय आलेली आहे. शाळेतील एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 8 मुले विशेष प्राविण्य श्रेणीत, 5 मुले प्राविण्य श्रेणीत तर 39 मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.करिता सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. किरण भारती, संस्थेचे सचिव ॲड सिद्धार्थ भारती, कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती, उपाध्यक्ष समृद्ध भारती, संस्थेच्या संचालिका आशा भारती, प्राचार्य रविशेखर कोटावार, पर्यवेक्षक प्रेमकुमार नळे, वर्ग दहावीच्या वर्गशिक्षिका सौ. शरयू निलावार मॅडम, सौ. निलिमा देशमुख मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका सौ.अनिता जैन मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री मनोज सहारे सर, श्री उमेश मोकळे सर, श्री प्रफुल मेहर सर,श्री समीर मलणस सर, श्री किरण पाटील, बजरंग नामदेववार, रूपेश पवार यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

*** दिनांक:- ०८ मे २०२६ ***

*श्री म. द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम*आर्णी (ता.प्र.)  स्थानिक दत्त प्रा...
02/05/2026

*श्री म. द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम*
आर्णी (ता.प्र.) स्थानिक दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री म द भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयचा बारावीचा एकूण निकाल ९६.०३ टक्के लागला असून 101 पैकी 97 मुली उत्तीर्ण झाल्यात.
कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागातील ५८ मुली पैकी ५४ मुली उत्तीर्ण झाल्या असून ९३.१० टक्के निकाल लागला. यामध्ये कला शाखेतून प्रथम तकबसुम शहा ८२.६७ टक्के, द्वितीय तेजस्विनी भलगे ७९.५० टक्के, तृतिय मोनिका उमरे ७८.३४ टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेतील ४३ पैकी ४३ मुली उत्तीर्ण झाल्या असून १०० टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेतून प्रथम दिशा बुटले ८८.६७ टक्के ,द्वितीय सानिया शेख ८२.८३ टक्के, तृतीय वैष्णवी काजले ८२.३३ टक्के गुण घेऊन घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. कला शाखेत 75 टक्के पेक्षा पाच मुलींनी गुण मिळविले तर वाणिज्य शाखेत 75 टक्के पेक्षा सहा आणि 80 टक्के पेक्षा पाच मुलींनी गुण संपादन केले.म्हणून सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. किरण भारती, संस्थेचे सचिव ॲड सिद्धार्थ भारती, कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती, उपाध्यक्ष समृद्ध भारती, संस्थेच्या संचालिका आशा भारती, प्राचार्य रविशेखर कोटावार, पर्यवेक्षक प्रेमकुमार नळे, प्रा.मनोज सहारे, प्रा.उमेश मोकळे, प्रा.सुभाष जाधव, प्रा.प्रफुल मेहर, प्रा.समीर मलनस, किरण पाटील, बजरंग नामदेववार, रूपेश पवार यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

***" दिनांक:- ०२ मे २०२६ ****

*श्री म. द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.....आर्णी (ता.प्र.)  स्थानिक दत्त ...
02/05/2026

*श्री म. द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.....
आर्णी (ता.प्र.) स्थानिक दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री म द भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयचा बारावीचा एकूण निकाल ९६.०३ टक्के लागला असून 101 पैकी 97 मुली उत्तीर्ण झाल्यात.
कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागातील ५८ मुली पैकी ५४ मुली उत्तीर्ण झाल्या असून ९३.१० टक्के निकाल लागला. यामध्ये कला शाखेतून प्रथम तकबसुम शहा ८२.६७ टक्के, द्वितीय तेजस्विनी भलगे ७९.५० टक्के, तृतिय मोनिका उमरे ७८.३४ टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेतील ४३ पैकी ४३ मुली उत्तीर्ण झाल्या असून १०० टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेतून प्रथम दिशा बुटले ८८.६७ टक्के ,द्वितीय सानिया शेख ८२.८३ टक्के, तृतीय वैष्णवी काजले ८२.३३ टक्के गुण घेऊन घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. कला शाखेत 75 टक्के पेक्षा पाच मुलींनी गुण मिळविले तर वाणिज्य शाखेत 75 टक्के पेक्षा सहा आणि 80 टक्के पेक्षा पाच मुलींनी गुण संपादन केले.म्हणून सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. किरण भारती, संस्थेचे सचिव ॲड सिद्धार्थ भारती, कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती, उपाध्यक्ष समृद्ध भारती, संस्थेच्या संचालिका आशा भारती, प्राचार्य रविशेखर कोटावार, पर्यवेक्षक प्रेमकुमार नळे, प्रा.मनोज सहारे, प्रा.उमेश मोकळे, प्रा.सुभाष जाधव, प्रा.प्रफुल मेहर, प्रा.समीर मलनस, किरण पाटील, बजरंग नामदेववार, रूपेश पवार यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

***" दिनांक :- ०२ मे २०२६ ****

वर्ग अकरावी कला आणि वाणिज्य शाखेत शैक्षणिक सत्र 2026/27 साठी ऑनलाईन CAP अंतर्गत प्रवेश देणे सुरू आहे...!!!
02/05/2026

वर्ग अकरावी कला आणि वाणिज्य शाखेत शैक्षणिक सत्र 2026/27 साठी ऑनलाईन CAP अंतर्गत प्रवेश देणे सुरू आहे...!!!

Address

Near Drive Ambedkar Chouk
Arni
445103

Telephone

9421782513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S M D Bharati Girls Junior College Arni Disrict Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share