S M D Bharti High School

S M D Bharti High School Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S M D Bharti High School, School, Maharashtra arni, Arni.

09/06/2026
*श्री.म.द.भारती माध्य. विद्यालय, (मुख्य शाखा) आर्णी यशाची परंपराकायम* आर्णी तालुक्यातुन कु.सायली विनोद रणनवरे ९६.०० टक्क...
08/05/2026

*श्री.म.द.भारती माध्य. विद्यालय, (मुख्य शाखा) आर्णी यशाची परंपरा
कायम*

आर्णी तालुक्यातुन कु.सायली विनोद रणनवरे ९६.०० टक्के घेवुन प्रथम

आर्णी येथील श्री दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित श्री म..द. भारती माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, आर्णी (मुख्य शाखा) या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या सत्र २०२५-२०२६ एस.एस.सी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल ९६.३३% लागला.

आर्णी तालुक्यातुन व विद्यालयातुन प्रथम क्रमांक येण्याचा मान कु. सायली विनोद रणनवरे या विद्यार्थीनीने ९६.००% घेउन मिळविला. तसेच अनुक्रमे व्दितीय कु. तृप्ती दत्ता शेगर ९२.२०%, तृतीय कु. साफीया जावेद सोळंकी ९०.६०% घेउन घवघवीत यश संपादन केले.

आर्णी तालुक्यातील मातृशाळा असलेली ही शिक्षण संस्था तथा माजी संस्थाध्यक्ष स्वं. डॉ. संजयजी रा.भारती यांच्या प्रेरणेने संस्थेने ९४ वर्षाच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. आर्णी तालुक्यात श्री म.द. भारती माध्य. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबदद्ल संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. श्रीमती किरणताई सं. भारती, संस्थेचे सचिव मा.अॅड. सिध्दार्थजी सं. भारती, उपाध्यक्ष श्री. समृध्दजी सं. भारती, कोषाध्यक्ष मा. प्रियदर्शनजी रा. भारती, व संचालीका सौ.अश्विनीताई प्रियदर्शन भारती व श्री म.द.भारती माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य श्री. ए.डी.जगताप सर व उपमुख्याध्यापक श्री.डी. व्ही. नन्नावरे सर, पर्यवेक्षक श्री.पी.पी. वानखडे सर, श्री.आर.जी. नामदेववार तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐💐💐💐
02/05/2026

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐💐💐💐

श्री म.द. भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय( मुख्य शाखा) आर्णी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत...
14/04/2026

श्री म.द. भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय( मुख्य शाखा) आर्णी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री म.द. भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मुख्य शाखा) आर्णी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध ...
08/04/2026

श्री म.द. भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मुख्य शाखा) आर्णी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध सहशालेय कार्यक्रमाचे बक्षीस व प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.त्यातील काही क्षणचित्रे...

श्री म.द.भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मुख्य शाखा) आर्णी येथे आधुनिक भारताचे महान वैज्ञानिक ,नोबल पुरस्कार वि...
28/02/2026

श्री म.द.भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मुख्य शाखा) आर्णी येथे आधुनिक भारताचे महान वैज्ञानिक ,नोबल पुरस्कार विजेते डॉ.सी.व्ही. रमण यांचा सन्मान दिवस अर्थात *राष्ट्रीय विज्ञान दिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Address

Maharashtra Arni
Arni
445103

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+919763494848

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S M D Bharti High School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to S M D Bharti High School:

Shortcuts

Share

Category