Brilliant Career Academy

Brilliant Career Academy Abacus training , Vedik Math , English Communication Skill , Compitativ Aptitude , Computer Skills Etc

20/09/2021

हसत-खेळत, सहज, आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका
"टिलीमिली"

बघायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवारी
DD सह्याद्रीवर दररोज सकाळी ०९:०० वाजता

https://tilimili.mkclkf.org/

04/02/2021
01/02/2021

Admissions Open for
Abacus &
Coaching for C.B.S.E. students

दि. १ फेब्रुवारी २०२० रोज  शनिवार ला आरमोरी येथील महात्मा गांधी कन्या विद्यालयात , मराठी विज्ञान परिषद आरमोरी आणि  महात्...
03/02/2020

दि. १ फेब्रुवारी २०२० रोज शनिवार ला आरमोरी येथील महात्मा गांधी कन्या विद्यालयात , मराठी विज्ञान परिषद आरमोरी आणि महात्मा गांधी विद्यालय , गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषयावर आधारीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. के. टी. किरणापुरे सर होते तर ब्रिलीयंट करीयर अकॅडमी ( अबॅकस ,वेदिक गणित ) ,आरमोरी च्या संचालिका सौ. गौरी जोंजालकर मॅडम , मराठी विज्ञान परिषदेचे श्री सतीश धात्रक सर, विरेंद्र गुंफावार सर ,चेतन भोयर सर आणि विज्ञान विभाग प्रमुख सौ. मीना मसराम मॅडम या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम माता सरस्वती आणि महान गाणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमांचे पुष्पमालाने पूजन करण्यात आले. त्यानंतर अकॅडेमीच्या चिन्मयी वनमाळी , सुजय बोकडे, सक्षम घातूरकर , सुजल लोहारे वंशिका नंदेश्वर, प्रियांशु वाढणकार आणि सिद्धान्त बोकडे या विद्यार्थ्यांनी अबॅकस बद्दलची माहिती इतर विद्यार्थ्यांना दिली.
धात्रक सर आणि भोयर सर यांनी वर्गमूळ , वर्ग आणि गणितातील प्राथमिक क्रिया या सोप्या पद्धतीने कशा कराव्यात , हे प्रत्यक्ष रीत्या करुन दाखविल्यात.
मराठी विज्ञान परिषदेचे गणित आणि विज्ञान विषयांशी कसे अतुट संबंध आहेत ,यावर डॉ. के. टी. किरणापुरे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सोदाहरण स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलिप नैताम तर श्री खुशाल सोरते सरांनी उपस्थितांचे आभार मानले .कार्यक्रमाला विदयालयीन सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

High Tech Classroom , Reception Area , Office Room & Porch
27/06/2019

High Tech Classroom , Reception Area , Office Room & Porch

शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास यश मिडवण्यासाठी पेपर1 आणि पेपर 2 असे दोन सराव चाचण्या साठी संपर्क करा
10/02/2019

शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास यश मिडवण्यासाठी पेपर1 आणि पेपर 2 असे दोन सराव चाचण्या साठी संपर्क करा

02/05/2018

Abacus admition are open for school students

07/09/2017

गृहिणी साठी स्पेशल बॅच

इंग्लिश स्पिकिंग : इंग्लिश बोलणे हि काळाची गरज झाली आहे. नोकरी मिडविण्यासाठी , नोकरी सांभाळून ठेवण्यासाठी , प्रगती करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी . इंग्लिश मध्ये बोलता येणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये .
१) रोजच्या व्यवहारातील संभाषण जसे : परिचय देणे , मित्रांसोबत गप्पा ,मोबाईल किव्वा टेलिफोन वर संभाषण , डॉक्टर सोबत संभाषण , मॉल किव्वा दुकानातील संभाषण , पर्यटन करताना चे संभाषण , नातेवाईकांशी संभाषण .इत्यादी

ब्रिलिअंट करिअर अकादमी , भगतसिंग चौक , आरमोरी ,
संपर्क : धर्मेंद्र जौंजालकर 9423621036

25/08/2017

thanks for appreciation.

Abacus training , Vedik Math , English Communication Skill , Compitativ Aptitude , Computer Skills Etc

Address

BhagatSingh Chauk
Armori
441208

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 11am - 1pm

Telephone

+919423621036

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brilliant Career Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Brilliant Career Academy:

Shortcuts

Share