Shashikant Madavi

Shashikant Madavi ✍️ Motivator ✍️Tutor ✍️ Competitive Exam Guide ✍️Career Counselor ✍️ Social worker ✍️ speaker✍️ theater artist

शशिकांत एच मडावी यांचे जबरदस्त व्याख्यान  #शशिकांत
15/08/2025

शशिकांत एच मडावी यांचे जबरदस्त व्याख्यान
#शशिकांत




घराच्या भिंतीवर लिहा | #घराच्या #भिंतीवर #लिहा ...

⭕नम्र निवेदन⭕*https://youtube.com/?si=kUSGeZd4PDe1W7R4*    पहिल्यांदाच मराठीतून होणाऱ्या रेल्वे महाभरती परीक्षेत गडचिरोल...
26/11/2024

⭕नम्र निवेदन⭕
*https://youtube.com/?si=kUSGeZd4PDe1W7R4*
पहिल्यांदाच मराठीतून होणाऱ्या रेल्वे महाभरती परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याना जास्तीत जास्त संधी मिळावी व गणितातील भिती कमी व्हावी याकरीता हा व्हिडिओ आहे.तरी जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानं पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ही नम्र विनंती.🙏🙏🙏🙏🙏

https://youtube.com/shorts/1qZjOj84XAE?si=3F_CsnwlFMZ0pxz0शशिकांत मडावी यांनी गायलेले सौदा जन्मदात्याचा नाटकातील सुंदर प...
11/11/2024

https://youtube.com/shorts/1qZjOj84XAE?si=3F_CsnwlFMZ0pxz0
शशिकांत मडावी यांनी गायलेले सौदा जन्मदात्याचा नाटकातील सुंदर प्रेमगीत.


#झाडीपट्टी

⭕नम्र निवेदन⭕ ⏭️ *Rajpath Acadamy Armori*⏮️ https://youtube.com/?si=R6burh4MaJcPJt6R      या युट्यूब चॅनलवर मिशन गडचिरोल...
05/11/2024

⭕नम्र निवेदन⭕
⏭️ *Rajpath Acadamy Armori*⏮️
https://youtube.com/?si=R6burh4MaJcPJt6R
या युट्यूब चॅनलवर मिशन गडचिरोली स्पर्धा परीक्षा उपक्रम सुरू आहे.त्या अंतर्गत *रेल्वे महाभरती -२०२४ पोलिस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती व मार्गदर्शन केल्या जाते. तरी कृपया गरीब,होतकरू,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानं पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहचवा*.
*शेअर करा ही नम्र विनंती* .
🙏🙏🙏🙏🙏

सासू सासरे नको//मग अनाथ मुलाशी लग्न कराउभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवर्‍यांच्या बाजुने आलेला लेख वाचला आणि तो ही एका स्त्र...
19/10/2024

सासू सासरे नको//मग अनाथ मुलाशी लग्न करा
उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवर्‍यांच्या बाजुने आलेला लेख वाचला आणि तो ही एका स्त्री ने लिहिलेला.. मन भरुन आलं, पापण्या जङावल्या… ⬇ प्राजक्ता गांधी लिहितात परखडपणे…मुलींनो,
१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.
२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.
३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.
४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला(कदाचित् ) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.
५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.
६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.
७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.
८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.
९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.
१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.
११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.
१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ‘ मनातलं ओळखून दाखव बरं ‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.
मित्रांनो खरंच अप्रतिम लेख आहे तुम्हालाही आवडला असेल तर अभिमानाने शेअर करा .



आज दिनांक 18/12/2022 ला रक्तदान केले.
18/12/2022

आज दिनांक 18/12/2022 ला रक्तदान केले.

30/05/2022
16/01/2022

आपल्या माणसांचा हात धरलात तर दुसऱ्या लोकांचे पाय पकडण्याची वेळ येत नाही

Address

Armori

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shashikant Madavi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category