16/08/2026
दि. १५ ऑगस्ट २०२६ 📍डोंगरुटोला
माझे वडील स्वर्गीय वसंतजी उमराव ऊके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डोंगरुटोला येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते इंग्लिश प्रायमर पुस्तके वाटप करण्यात आली.
वडिलांच्या आठवणी सदैव मनात जपून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला.
_सागर वसंत ऊके
#स्मृतीप्रित्यर्थ #शैक्षणिकउपक्रम #विद्यार्थीहित #डोंरुटोला