30/04/2025
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🌹