Vidyaniketan Pvt. Industrial Training Institute, Anjangaon Surji

Vidyaniketan Pvt. Industrial Training Institute, Anjangaon Surji Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vidyaniketan Pvt. Industrial Training Institute, Anjangaon Surji, Education, Takharkheda Road Aanjangao Surji, Anjangaon.

19/02/2025

विद्यानिकेतन आय. टी.आय.अंजनगाव सुर्जी
शिवजन्मोत्सव सोहळा 2025

Admission 2020
03/07/2020

Admission 2020

03/07/2020

प्रिय पालक / विद्यार्थी
सस्नेह नमस्कार,
विद्यानिकेतन खाजगी औ. प्र. संस्था, टाकारखेडा ( मोरे ) रोड, अंजनगाव सुर्जी
सध्या उद्भवलेल्या करोनासदृष परिस्थितीमुळे आपणास घराबाहेर निघणे शक्य किंवा सोयीचे नसेल, पण आपण आपल्या पाल्यासाठी 10 वी किंवा 12 वी नंतर व्यावसायिक प्रशिक्षण देण्यास इच्छुक असाल तर आम्ही आपल्या साठी ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन आणि प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्ज तयार केले आहेत तरी आपण खाली दिलेल्या लिंक मध्ये जाऊन अर्जात विचारलेली माहिती भरून सबमिट करू शकता. तसेच संस्था स्तरावरील प्रवेश (Management) सुरु आहे.
प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया संस्थेत सुरु आहे.
उपलब्ध व्यावसाय:- 1) Electrician (विजतंत्री)
2) Fitter (जोडारी)
3) COPA

https://forms.gle/gSUESxQ46zVQTQ1y8

अधिक माहिती करिता संपर्क :-
श्री. निलेश धोटे
प्राचार्य
9975296696

कार्यालयीन संपर्क :-
श्री. नितेश लांजे
9890670057

Address

Takharkheda Road Aanjangao Surji
Anjangaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidyaniketan Pvt. Industrial Training Institute, Anjangaon Surji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vidyaniketan Pvt. Industrial Training Institute, Anjangaon Surji:

Shortcuts

Share

Category