Sunlight Primary English School

Sunlight Primary English School JOIN US

 #उमंग2018
11/01/2018

#उमंग2018

llस्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या llll भारतातील पहिल्या महिला आद्यशिक्षिका व मुख्याध्यापिका llll ज्ञानज्योति क्रांतीज्योती ...
03/01/2018

llस्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या ll
ll भारतातील पहिल्या महिला आद्यशिक्षिका व मुख्याध्यापिका ll
ll ज्ञानज्योति क्रांतीज्योती ll
ll विद्येची व ज्ञानाची खरी देवी ll
आई सावित्रीबाई ज्योतिराव फुले
या महान विभुतीसमनाचा मुजरा व विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻!!!

जय ज्योती !
जय क्रांती !
जय सावित्री!

ज्ञानज्योति क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा
दि.०३ व ०४ जानेवारी ला पुरोगामी विचारधारेच्या महान प्रनेत्या आई क्रांतीज्याती सावीत्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंती दिनी त्यांच्या पावन स्मृतिस अभीवादन व त्यांनी केलेल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन अभिवादन व नवीन संकल्प करने करीता सादर निमंत्रण

पुणे येथील मुलींची #पहिली_शाळा #भिडेवाडा #राष्ट्रीय_स्मारक घोषित करा.

|| स्त्रीशिक्षण जनक |||| बहुजन व शेतकरी उद्धारक |||| विज्ञानवादी सत्यशोधक |||| क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव ...
11/04/2017

|| स्त्रीशिक्षण जनक ||

|| बहुजन व शेतकरी उद्धारक ||

|| विज्ञानवादी सत्यशोधक ||

|| क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले ||

यांना मानाचा मुजरा !

समस्त विज्ञानवादी सत्यशोधक नागरिकांना क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या 190 व्या जयंतीचा हार्दिक शुभेच्छा !

शुभेछुक

संपूर्ण ''प्रभात'' कुटुंब

1.प्रभात एज्युकेशन सोसायटी ''मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र''
2. विदर्भ पर्यावरण परिषद
3. साडीदान अभियान
4.सनलाईट व सनशाईन प्रा.इं. स्कुल.
5.प्रभात निसर्ग संस्कार मंडळ.

स्वच्छता रौली सहभाग 1.सनला ईट व सनशाईन प्रा.इं.स्कूल२. मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र ''प्रभात''३. श्री.संत गोरोबाकाका समा...
19/03/2017

स्वच्छता रौली
सहभाग
1.सनला ईट व सनशाईन प्रा.इं.स्कूल
२. मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र ''प्रभात''
३. श्री.संत गोरोबाकाका समाजोन्नती बहु.समिती
४.अमरावती मनपा झोन क्र.५ भाजीबाजार

26/01/2017
आज आमच्या Sunlight Primary English School मध्ये  क्रांतीज्योती विद्येची खरी देवी आई सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंची जयंती स...
03/01/2017

आज आमच्या Sunlight Primary English School मध्ये क्रांतीज्योती विद्येची खरी देवी आई सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी झाली .

कार्यक्रमाला 'प्रभात' संस्थाध्यक्ष श्री.वि.दा. पवार, शाळेच्या संचालिका सौ.कविता पवार, मुख्याध्यापिका सौ. गुजरे, शिक्षिका सौ.सुनीता मावळकर, सौ.जैन , सौ.संगेकर,कु. सबा नौशिन, कु.सोनाली आठवले, कु.दीपाली मिस, कु.यास्मिन मिस, कु.फरहीन मिस,चि. ललित पवार शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

#भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे.📙

25/01/2016
02/01/2016
28/12/2015

Address

C/o PRABHAT EDU. SOCIETY NEAR KHOLAPURI GATE POLICE STATION AMRAVATI
Amravati
444601

Telephone

07212570261

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunlight Primary English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sunlight Primary English School:

Shortcuts

Share

Category