21/10/2025
*सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🪔🎇✨*
यावर्षी जशी हजारो लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही दिवाळी आनंदाची आहे, तशीच नवीन विद्यार्थांसाठी अपेक्षा करतो तुम्ही सुद्धा पुढच्या दिवाळी पर्यंत Govt Job वर असाल. व त्यासाठी तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सातत्यता ठेवणं अत्यंत गरजेचे आहे, कारण आपल्याला State Govt च्या आधी Central Govt Crack करायची आहे. व अभ्यासामध्ये सातत्यता ठेवण्यासाठी Discipline हेच एक मोठे शस्त्र आहे.
"इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं"।
पाहू, नंतर करू अभ्यास,असे नेहमी विचार करून अभ्यासामध्ये सातत्यता न ठेवणारे विद्यार्थी मागे राहून जातात, आणि जो रोज थोडी थोडी मेहनत करतो तो लवकर यशस्वी होतो.
Again Happy Diwali to all ✨😊