30/01/2026
राजमुद्रा अभ्यासिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासिकेचे विद्यार्थी श्री. शुभम लांबट(जलसंपदा विभाग), कु. नयना हिंगणकर(स्टेट बँक ऑफ इंडिया), श्री. अजय ओलेकर(B.S.F.) व श्री. चैतन्य वलकर (C.R.P.F.) हे उपस्थित होते.