Kasturba Sarvoday Mandal, Madhan

Kasturba Sarvoday Mandal, Madhan This is a Trust.

14/04/2026
राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांचे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐🙏
11/04/2026

राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांचे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐🙏

आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!🎊
08/03/2026

आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!🎊

मातृदिन..🙏राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐
22/02/2026

मातृदिन..🙏
राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या "खेड्याकडे चला" या आवाहनातून प्रेरणा घेऊन माधान या लहानशा गावात कस्तुरबा सर्वोदय मंडळा...
07/02/2026

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या "खेड्याकडे चला" या आवाहनातून प्रेरणा घेऊन माधान या लहानशा गावात कस्तुरबा सर्वोदय मंडळाची स्थापना करणाऱ्या, या संस्थेच्या माध्यमातून अनाथ, निराधार, बेघर, विधवा अशा अनेकांना हक्काचे घर देणाऱ्या,
जमनालाल बजाज पुरस्कार विजेत्या,
दलित मित्र पुरस्कार प्राप्त,
गांधीवादी, स्वातंत्र्य सेनानी, सर्वोदयी नेत्या
कै. पु. ताराबेन मशरुवाला यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!! 💐🌺🌸🌼

🇮🇳
26/01/2026

🇮🇳

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊🎂
31/12/2025

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊🎂

ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..!महापरिनिर्वाण.. 💐
06/12/2025

ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..!
महापरिनिर्वाण.. 💐

आपल्या संस्थेची मुलगी कु. लीला इवने हिची सहाय्यक आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला..पुढील वाटचालीसाठी ...
15/11/2025

आपल्या संस्थेची मुलगी कु. लीला इवने हिची सहाय्यक आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला..
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐🎊

Address

Kasturba Sarvoday Mandal, Madhan, Tq. : Chandur Bazar, , Dist. : Amravati/
Amravati
444704

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+917385777772

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kasturba Sarvoday Mandal, Madhan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kasturba Sarvoday Mandal, Madhan:

Shortcuts

Share

Category