30/09/2026
Welcome to Exito Academy! जर तुम्ही आगामी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 'विजयी भव' स्पेशल बॅच — संपूर्ण अंकगणित, भूमिती, बीजगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maths & Reasoning), guided by Swapnil Ghatol Sir.
ही comprehensive batch विशेषतः MPSC, UPSC CSAT, संयुक्त गट 'ब' आणि गट 'क' (पूर्व व मुख्य परीक्षा), पोलीस भरती, तलाठी, Railway, SSC, TCS-IBPS, TAIT, वनरक्षक, कृषीसेवक, जलसंपदा आणि सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
यात तुम्हाला रोज Offline batch सोबतच Online Live Classes मिळतील, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या किंवा क्लासरूममध्ये दोन्ही प्रकारे दर्जेदार शिक्षण घेऊ शकता. जर तुम्हाला गणिताची भीती वाटत असेल आणि concepts basics पासून advanced पर्यंत सोप्या Tricks सोबत शिकायचे असतील, तर ही batch तुमच्यासाठी एक complete solution आहे.
Join today and strengthen your preparation with updated study material, expert strategies, and regular practice!
बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
नवीन बॅच सुरुवात: गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर 2026
वेळ: सकाळी 10:00 ते 12:00
कालावधी: 6 महिने (200+ लेक्चर्स)
व्हॅलिडिटी: कोर्सची मुदत पूर्ण 1 वर्ष (ॲप कनेक्टिव्हि�