SGBAU Amravati

SGBAU Amravati सदर पेज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे अधिकृत फेसबुक पेज आहे .

Official Facebook account of Sant Gadge Baba Amravati University and is run by Public Relation Office, Representing official news & event here

 , S-26 , Date - 16/07/20261) BE (Civil) sem III CBCS Back 2) B.Text sem III CBCS Back 3) BE (CSE) sem III CBCS Back4) B...
16/07/2026

, S-26 , Date - 16/07/2026

1) BE (Civil) sem III CBCS Back
2) B.Text sem III CBCS Back
3) BE (CSE) sem III CBCS Back
4) BE (EE) sem III CBCS Back
5) BE (EE E&P) sem III CBCS Back
6) BE (EXTC) sem III CBCS Back
7) BE (IT) sem III CBCS Back
8) BE (Mech) sem III CBCS Back
9) B.Tech (Chem) sem III CBCS Back
10) BE (AI&DS) sem III CBCS Back
11) B.Arch sem III CBCS Back
12) B.Tech (Oil Paint) sem III CBCS Back
13) B.Tech (Petro) sem III CBCS Back
14) B.Tech (Food) sem III CBCS Back
15) BE (CSE DS) sem III CBCS Back
16) BE (Civil) sem III CGS Back
17) BE (Mech) sem III CGS Back
18) M.sc (Forensic Sci) sem I NEP
19) BE (Comp Engg) sem III CBCS Back
20) M.sc Hsc (Food science Nutrition) sem I NEP Back
21) M.sc Hsc (Textile Clothing) sem I NEP Back
22) M.sc Hsc (Comm Ext) sem I NEP Back
23) M.com (CM) sem I NEP Back
24) BE (Civil) sem III NEP Back
25) BE (Comp Engg) sem III NEP Back
26) BE (CSE) sem III NEP Back
27) BE (EE) sem III NEP Back
28) BE (EXTC) sem III NEP Back
29) BE (IT) sem III NEP Back
30) BE (Mech) sem III NEP Back
31) BE (EE E&P) sem III NEP Back
32) B.Tech (Chem) sem III NEP Back
33) B.Text sem III NEP Back
34) BE (AI&DS) sem III NEP Back
35) BE (CSE DS) sem III NEP Back
36) LLM sem I Absorption New Back
37) LLM sem I New Back

To check your result please visit
https://sgbau.ucanapply.com/result-details

 , S-26 , Date - 15/07/20261) M.sc (Phy) sem III NEP Back 2) M.sc (GOG) sem III NEP Back3) M.sc (Math) sem III NEP Back4...
15/07/2026

, S-26 , Date - 15/07/2026

1) M.sc (Phy) sem III NEP Back
2) M.sc (GOG) sem III NEP Back
3) M.sc (Math) sem III NEP Back
4) M.sc (Math) sem I NEP Back
5) M.sc (GOG) sem I NEP Back
6) M.sc (Bio-chem) sem I NEP Back
7) M.sc (Evs) sem I NEP Back
8) M.sc (Evs) sem I NEP New Back
9) M.sc (ETC) sem I NEP Back
10) M.sc (MCB) sem I NEP Back
11) M.sc (Geo-info) sem I NEP Back
12) M.sc (Bio-tech) sem I NEP Back
13) M.sc (Comp.soft) sem I NEP Back
14) M.sc (CPS) sem I NEP Back
15) M.sc (Bio-info) sem I NEP Back
16) M.sc (Herbal sci) sem I NEP Back
17) BE (Civil) sem VIII CGS Back
18) BE (CSE) sem VIII CGS Back
19) BE (EXTC) sem VIII CGS Back
20) BE EE (Etc & Power) sem VIII CGS Back
21) BE (Mech) sem VIII CGS Back
22) BE (EE) sem VIII CGS Back
23) M.sc (Phy) sem I NEP Back
24) M.sc (Zoo) sem I NEP Back
25) M.sc (BOT) sem I NEP Back
26) M.sc (BOT) sem I NEP New Back
27) M.sc (Chem) sem I NEP Back
28) M.sc (Chem) sem III NEP Back
29) B.sc sem III Back
30) B.sc sem III CBCS Back

To check your result please visit
https://sgbau.ucanapply.com/result-details

15/07/2026

अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटर व 'अमृत' संस्थेमध्ये सामंजस्य करार

नवउद्योजकांचे स्वप्न होणार साकार
&amrut

तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना बळ देण्यासाठी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 'एसजीबीएयू रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन' व महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्था, पुणे यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत अमृत संस्था आणि इन्क्युबेशन सेंटर यांच्या माध्यमातून इन्क्युबेशन योजना' राबवली जाणार असून, याद्वारे राज्यातील शंभर नवसंशोधकांची , तर सुरवातीला एकूण 25 नवसंशोधकांची निवड केली जाईल. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला 'अमृत' संस्थेकडून एक वर्षासाठी दरमहा पंचवीस हजार रुपये मासिक फेलोशिप/सीड फंडिंग दिले जाईल. तसेच विद्यापीठाच्या इंक्युबेशन सेंटरतर्फे या तरुणांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, कार्यशाळा, हक्काची जागा तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुरवले जाईल.

कृषी तंत्रज्ञान, बायोटेक, ईव्ही आणि आयओटी यांसारख्या आधुनिक क्षेत्रातील स्टार्टअप्सना या योजनेमुळे मोठी गती मिळणार असून, पुढील तीन वर्षे हा उपक्रम अविरत राहणार आहे.

सदर करार करते वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, इन्क्युबेशन सेंटर च्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर, सीईओ श्री. आनंद यादव, श्री. अमोल हिरुळकर, 'अमृत' संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्री प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक श्री ऋषिकेश हरिश कथलकर आदि मान्यवर उपस्थित होते.

 , S-26 , Date - 14/07/20261) B.sc sem I CBCS Back 2) B.sc sem I NEP Back 3) B.Pharm sem III New Back 5) B.Pharm sem V N...
14/07/2026

, S-26 , Date - 14/07/2026

1) B.sc sem I CBCS Back
2) B.sc sem I NEP Back
3) B.Pharm sem III New Back
5) B.Pharm sem V New Back
6) BA sem I NEP Back
7) BA sem II NEP Reg
8) BA sem II NEP Back
9) BA sem III NEP Back
10) BASW sem I CBCS Back
11) BSW sem I CBCS Back

To check your result please visit
https://sgbau.ucanapply.com/result-details

अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केली प्रगत संशोधन इटर्नशिप                      सं...
14/07/2026

अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केली प्रगत संशोधन इटर्नशिप



संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) विभागातील एम.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्यांनी इंडियन इन्स्टिट¬ुट ऑफ सायन्स, बेंगळुरू, इन्स्टिट¬ुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, आगरकर रिसर्च इन्स्टिट¬ुट, पुणे, एमआयटी वल्र्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, सेंटर फॉर मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक अॅन्ड रिसर्च, सेंट्रल इन्स्ट्र्ुमेंटेशन सेल, श्री मौर्य अॅग्रो इंडस्ट्री, अमरावती अशा देशातील विविध नामांकित राष्ट्रीय संस्था आणि उद्योगांमध्ये आपली विशेष संशोधन इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या इंटर्नशिपदरम्यान विद्याथ्र्यांना मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स (आण्विक निदान), नॅनोटेक्नॉलॉजी आणि प्लांट बायोटेक्नॉलॉजी (वनस्पती जैवतंत्रज्ञान) यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम करण्याचा आणि प्रशिक्षण घेण्याचा मोठा अनुभव घेता आला.

प्रगत प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि औद्योगिक कार्यपध्दतींच्या या सखोल अनुभवामुळे विद्याथ्र्यांना जागतिक वैज्ञानिक मानकांनुसार आवश्यक असलेली महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करता आलीत. हा अनुभव विद्याथ्र्यांच्या भविष्यातील संशोधन आणि व्यावसायिक करिअरला आकार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास विद्याथ्र्यांनी व्यक्त केला. या यशाबद्दल बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिता पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे विद्याथ्र्यांनी आभार मानलेत. विभागाच्या मार्गदर्शनामुळेच एवढ¬ा उच्च दर्जाच्या शैक्षणिक आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होऊ शकल्याचे विद्याथ्र्यांनी आवर्जून नमूद केले.

14/07/2026

 , S-26 , Date - 13/07/20261) B.com sem III CBCS Back 2) M.com sem I NEP Back 3) BCA sem III CBCS Back 4) M.com sem III ...
13/07/2026

, S-26 , Date - 13/07/2026

1) B.com sem III CBCS Back
2) M.com sem I NEP Back
3) BCA sem III CBCS Back
4) M.com sem III NEP Back
5) B.sc sem II NEP Reg
6) B.sc sem II NEP Back
7) PG Dip in Cyber security sem II CBCS Reg
8) PG Dip in Data Analysis sem II NEP Reg
9) BA sem III Back
10) BA sem III CBCS Back
11) B.sc (Cyber security) sem III NEP Back
12) B.sc (Data science & Analytics) sem III NEP Back
13) M.Pharm (Industrial Pharmacy) sem I New Back
14) M.Pharm (Pharmaceutics) sem I New Back
15) M.Pharm (Pharmacognosy) sem I New Back
16) M.Pharm (Pharmacology) sem I New Back
17) M.Pharm (QA) sem I New Back
18) M.Pharm (Pharma Chemistry) sem I New Back
19) M.Pharm (RA) sem I Back
20) B.Pharm sem I New Back
21) Pharm D 3rd yr Reg
22) Pharm D 3rd yr Back

To check your result please visit
https://sgbau.ucanapply.com/result-details

अमरावती विद्यापीठातील हिंदी अनुवाद अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु विद्यार्थ्यांसाठी  रोजगाराची सुवर्णसंधी       ...
13/07/2026

अमरावती विद्यापीठातील हिंदी अनुवाद अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी


आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आधुनिक ज्ञानाची गरज लक्षात घेता, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिंदी विभागाद्वारे 'एम.ए. (अनुवाद हिंदी)' हा विशेष व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विद्याथ्र्यांचा बहुआयामी व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त अमरावती विद्यापीठातच हा विशेष अभ्यासक्रम उपलब्ध असून यामध्ये एकूण 30 जागा आहेत.

अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट : केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये 'राजभाषा अधिकारी' आणि 'अनुवादक' यांसारख्या प्रतिष्ठापूर्ण पदांवर नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी. विविध क्षेत्रांत वाव : पत्रकारिता, रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, टेलिकॉम, बँकिंग, विमा कंपन्या आणि परदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रमात यूजीसी च्या निर्देशानुसार सेट/नेट परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा समावेश केल्यामुळे विद्यार्थी प्राध्यापक पदासाठी पात्र होऊ शकतात. द्विभाषिक प्रशिक्षण : या अभ्यासक्रमात इंग्रजी आणि मराठी भाषेतून हिंदी भाषांतराचे विशेष प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून मराठी भाषिक विद्यार्थीही यात उत्तम करिअर करू शकतात. नोकरीसोबतच स्वतंत्रपणे अनुवादक म्हणून काम करण्याची आणि स्वावलंबी बनण्याची उत्तम संधी. विभागाचा माजी विद्यार्थी अनिकेत बोरकर 'हिंदुस्तान एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग विभाग, नाशिक' येथे राजभाषा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मराठी भाषिक असूनही माजी विद्यार्थिनी कु. सरिता नंदेश्वर ही 'भारतीय संसद, लोकसभा, नवी दिल्ली' येथे कार्यरत आहे. माजी विद्यार्थी डॉ. श्यामप्रकाश पांडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा देत आहेत.

विभागातून जवळपास 30 विद्याथ्र्यांनी आचार्य (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली असून, 70 हून अधिक विद्याथ्र्यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत नोक-या मिळवल्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, एन.टी. शिष्यवृत्तीव्यतिरिक्त, केंद्र सरकारची 'हिंदीतर भाषिक शिष्यवृत्ती' देखील विद्याथ्र्यांना दिली जाते. तसेच विभागातर्फे विद्याथ्र्यांना रेमिडियल वर्ग, सेट/नेट परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी निःशुल्क मार्गदर्शन दिले जाते.

मर्यादित जागा असल्यामुळे इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहिती व प्रवेशासाठी प्रभारी विभागप्रमुख डॉ. माधव पुटवाड यांच्याशी (मो. क्र. 9423750602) संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.

अमरावती विद्यापीठातील चतुर्थ श्रेणी अस्थायी कामगारांना विनामूल्य वॉटर प्युरीफायर किट चे वितरण गाडगे बाबा अध्यापन केंद्र ...
13/07/2026

अमरावती विद्यापीठातील चतुर्थ श्रेणी अस्थायी कामगारांना विनामूल्य वॉटर प्युरीफायर किट चे वितरण

गाडगे बाबा अध्यापन केंद्र आणि तिवसा येथील ड्रीम बहुउद्देशीय संस्थेचा संयुक्त उपक्रम


संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील चतुर्थ श्रेणी अस्थायी कामगारांना तिवसा येथील ड्रीम बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने वॉटर प्युरीफायर किट विनामूल्य वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी प्र-कुलगुरू डॉ. जामोदे, प्रसिध्द साहित्यिक व जगद्गुरू तुकोबाराय संस्थानचे अध्यक्ष डॉ. सतिश तराळ, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ अमरावतीचे अध्यक्ष प्रा. प्रभाकरराव ठाकरे, मुक्तांगण अमरावतीचे अध्यक्ष श्री बनारसे, श्री दादारावजी शेळके, गाडगे बाबा अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. दिलीप काळे तसेच विद्यापीठातील कर्मचारी उपस्थित होते.

नवीन अपडेट साठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल ला  Like , Share , Subscribe & Follow कर...
12/07/2026

नवीन अपडेट साठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल ला Like , Share , Subscribe & Follow करायला विसरू नका

Address

Camp Road , Tapovan
Amravati
444402

Alerts

Be the first to know and let us send you an email when SGBAU Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share