PRMCEAM's Cool Engineers "problem solvers"

PRMCEAM's Cool Engineers "problem solvers" freely , Info idea Suggestion about the . ....jst confess if any ...!!!

Dear all,Recently one of our PRMCEAM family member  *Mr. Mangesh Lad* was diagnosed with *Blood  Cancer(Acute Myeloid Le...
08/11/2021

Dear all,
Recently one of our PRMCEAM family member *Mr. Mangesh Lad* was diagnosed with *Blood Cancer(Acute Myeloid Leukemia)*.

He is undergoing treatment at *National Cancer Institute, Nagpur.* You all might be aware of the heavy medical expenses involved in such type of treatments. He is in need of financial help.

We cannot help him with his pain and sufferings which he is undergoing through the treatments, but we all can surely help him financially.

So, I am sharing account details of Mr. Mangesh Lad. It would be highly appreciated if we can contribute whatever amount we could, to his account.

I am sure this news has made you sad but this is time to act and help him in what so ever we can. The help which is seeked here is voluntary and we do not force anyone to do so.

*Account details:*
Acc. No: 31169232087
Name: Mr. Mangesh Vasantrao Lad
Bank: SBI, Badnera.
IFSC code: SBIN0004884

Congratulations 🤘🤘😘
07/09/2021

Congratulations 🤘🤘😘

05/09/2021
15/05/2021

नमस्कार,

माझ्या वडिलांच्या Mucormycosis ( Black Fungus) या आजरा च्या निदानसाठी त्यांना
३० ते ४० Amphotericin injection ( Amravati ) हवे आहेत ।

कृपया मेडिकल क्षेत्रातील लोकांनी मदत करावी / पोस्ट पण share करावी।

प्लिज कोनाकडे उपलब्ध होत असतिल तर नक्की सांगावे ।

विक्रम परिहार :
8249293595

05/02/2021

What a performance ✅💪😍💞

19/01/2021

When u try to answer viva Question in Practical Exam 😂😁😁

✅✅🙏🙏✅✅
12/01/2021

✅✅🙏🙏✅✅

 #दुर्दैवीआईच्या स्तनात दूध भरेल तेव्हा ते प्यायला तिचे लेकरू नसेल, बापाला गोड मुका घ्यावा वाटेल तेव्हा त्याचे लेकरू नसे...
09/01/2021

#दुर्दैवी
आईच्या स्तनात दूध भरेल तेव्हा ते प्यायला तिचे लेकरू नसेल, बापाला गोड मुका घ्यावा वाटेल तेव्हा त्याचे लेकरू नसेल. अजून तर कपडेही नव्हते त्यांना घालण्यासाठी नुकतीच बाळुत्यात गुंडाळलेली. त्या आईबापाचे दुःख मोजण्याचे एकक अस्तित्वातच येऊ शकत नाही. जग बघण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस पोटात राहून काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या लेकरांवर काळाचा असा घाला प्रचंड दुर्दैवी आहे. लागलेली आग पाण्याने विझवाल पण लेकरू गमावलेल्या त्या माता पित्याच्या हृदयातली आग कधीच विझणार नाही. भांडाऱ्यातील नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

वक्ता तथा लेखक : विशाल गरड

06/01/2021

बापाने मुलाला खूप बदडलं.. मुलगा रडतो आहे, हे बघून बापाने ने त्याला " *सॉरी बेटा* " म्हंटलं.

पुढे👇बाप-लेका मधील संवाद

मुलगा :- पप्पा, 1 कागद घ्या.. त्याला फोल्ड करा. नंतर तो कागद चोळामोळा करा. आता उघडा आणि त्यावर " *सॉरी* " लिहून बघा. सॉरी तर दिसतं पण कागदाला पडलेल्या वळ्या मात्र तशाच राहतात.. relations are like this..!! जपायला हवे आपण पप्पा.. 😢

बाप:- माझी स्कुटी घे. तिला स्टार्ट व्ह्यायला तोंडाने सांग. होईल का सुरू..!!?? नाही ना.. आता स्कुटी ला 2-4 किक मार.. मग होईल सुरू..!! तू नं, बेटा, स्कुटी सारखा आहेस.. हे *फेसबुक व व्हाट्सएप वाले* ज्ञान मला नको शिकवू..!! आणि परत एक *लाथ* घातली.🥳

*भारतीय बाप...*

😂 😂 🤣 🤣 😅 😅👍

Address

Badnera Amravati
Amravati
POSTCODE

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PRMCEAM's Cool Engineers "problem solvers" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category