SG Institute

SG Institute We are well experienced Banking Institute In Amravati having very good results in last 5 years.

Addmission open...!*1 week free demo batches....*
16/05/2022

Addmission open...!

*1 week free demo batches....*

नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांचा शपथविधी शुक्रवारी झाला. ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. काही दि...
18/05/2021

नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांचा शपथविधी शुक्रवारी झाला.

ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी संसदेत बहुमत गमावले होते.

अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांना शीतल निवास येथे पंतप्रधानपदाची शपथ दिली.

तृणमूल कॉंग्रेस पक्षाची स्थापनाइ.स. १९९३ नंतर चार वर्षांनी थेट कॉंग्रेसपासून फारकत घेत नव्या राजकीय पक्षाची त्यांनी निवड...
04/05/2021

तृणमूल कॉंग्रेस पक्षाची स्थापना

इ.स. १९९३ नंतर चार वर्षांनी थेट कॉंग्रेसपासून फारकत घेत नव्या राजकीय पक्षाची त्यांनी निवडणूक आयोगाच्या दरबारी नोंदणी केली आणि इ.स. १९९८ मध्ये 'तृणमूल कॉंग्रेस' हा पक्ष अवतरला. तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर इ.स. १९९८ ते इ.स. २००१ या कालावधीत त्यांनी भाजपप्रणीत एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तर इ.स. २००१ च्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांत त्यांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. इ.स. १९९१ ते इ.स. २००१ या कालावधीत दोनदा, आणि इ.स. २००४ मध्ये काही काळ त्यांनी रेल्वेमंत्रीपद भूषवले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला... लोकसभेत त्या तृणमूलच्या एकमेव खासदार होत्या. इ.स. २००५ मधील कोलकाता महापालिका निवडणुकीतही तृणमूलचे पानिपत झालं होते. अशा अपयशांचा सामना करतानाही पश्चिम बंगालमधील डाव्यांची सत्ता उलथून टाकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही.

इ.स. २००६ ते इ.स. २०११ हा काळ बंगालसाठी कमालीचा अस्वस्थ, अशांत ठरला. याच काळात तृणमूलच्या भावी सत्तेची बीजे रोवली गेली. इ.स. २००६ च्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नारा देत सिंगूर येथे उभारण्यात येणाऱ्या 'टाटा मोटर्सच्या नॅनो कार' प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यासाठी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीपैकी ४०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नेटाने आंदोलन केले. २५ दिवस त्यासाठी उपोषण केले. अखेर इ.स. २००८ मध्ये टाटांनी सिंगूरमधून माघार घेतली. शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाने ममतांना सामान्यांच्याजवळ नेले. तर पोलिसी बळाच्या अतिवापराने डाव्यांना लोकांपासून तोडले. त्यानंतर पंचायत, महापालिका, विधानसभा, लोकसभा, यांच्या पोटनिवडणुकींत ममतांना वाढते यश मिळत गेले. इ.स. २००९ मध्ये केंद्रात स्वतः रेल्वेमंत्री बनत त्यांनी तृणमूलला सात मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. गेल्या दोन वर्षांत धडाक्‍यात काम करीत बंगालमध्ये अनेक विकासकामे करीत डाव्यांना आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो हे लोकांना कृतीतून पटवून दिले.

👤 सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांनी शपथ घेतली👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ?🤱 जन्म : २७ ...
26/04/2021

👤 सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांनी शपथ घेतली

👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ?

🤱 जन्म : २७ आॅगस्ट , १९५७

⚖️ न्यायाधीश : आंध्रप्रदेश हायकोर्ट
⏳ कार्यकाळ : २००० ते २०१३

⚖️ मुख्य न्यायाधीश : आंध्र प्रदेश हायकोर्ट
⏳ कार्यकाळ : १० मार्च ते २० मे , २०१३

⚖️ मुख्य न्यायाधीश : दिल्ली हायकोर्ट
⏳ कार्यकाळ : २०१३ ते २०१४

⚖️ न्यायाधीश : सुप्रीम कोर्ट
⏳ कधीपासून : २०१४

⚖️ भारताचे सरन्यायाधीश
⏳ कार्यकाळ : २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत

⚖️ अध्यक्ष : आंध्र प्रदेश न्यायिक अकादमी

भारत देशामध्ये 28 राज्यांसह 8 केंद्रशासित प्रदेश (इंग्लिश: Union Territory) आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून ...
16/03/2021

भारत देशामध्ये 28 राज्यांसह 8 केंद्रशासित प्रदेश (इंग्लिश: Union Territory) आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.

जम्मू काश्मीर आणि लडाख यां चे विभाजन करून जरी 9 केंद्रशासित प्रदेश झाले होते तरी दमण दीव आणि दादरा नगर हवेली या विलानीकरणा मुळे पुन्हा ती संख्या 8 झाली आहे.

भारताचे आठ केंद्रशासित प्रदेश खालील आहेत.

अंदमान आणि निकोबार
चंदीगड
दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली
दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश
पुडुचेरी
लक्षद्वीप
जम्मू-काश्मीर
लडाख

🌷🍁🍁🌷🌷🍁🍁🌷

15/03/2021

⭕️१५ मार्च : 'जागतिक ग्राहक हक्क दिवस'

🌅 जागतिक ग्राहक हक्क दिवस आज जगभरात साजरा होत आहे.

🌅 ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीच संपूर्ण जगात हा दिवस साजरा केला जातो.

🌅 "शाश्वत ग्राहक" ही यंदाच्या ग्राहक दिनाची संकल्पना आहे.

03/03/2021
23/02/2021
28/12/2020

महाराष्ट्र पोस्टल सर्कल पोस्टमन व MTS परीक्षा तिथी जाहीर व हॉल तिकीट लिंक ॲक्टिव.

26/12/2020

01)
Direct Speech मधील spoken part मध्ये जर भूतकाळात दोन क्रिया एकाच वेळी घडल्या असे असेल तर साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ होत नाही.

Eg : He said , " when the teacher walked in , the students were not in the class. "

👉 He said that when the teacher walked in , the students were not in the class.


02)
Direct Speech मधील spoken part मध्ये जर historical fact दिलेले असेल (साधा भूतकाळ ) तर त्याचा काळ बदलत नाही.

Eg :

The teacher said , "our country became independent in 1947."

👉 The teacher said that our country became independent in 1947.


03)
Direct Speech मधील spoken part मध्ये जर Universal truth दिलेले असेल तर त्याचा काळ बदलत नाही.

Eg :

Sagar said , " Honesty is the best policy ".

👉 Sagar said that honesty is the best policy.

टेस्ला आणि स्पेस-एक्स या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे...
26/11/2020

टेस्ला आणि स्पेस-एक्स या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट'च्या बिल गेट्सना मागे टाकलं असून 'अ‍ॅमेझॉन'चे जेफ बेझोस या यादीत पहिल्या स्थानी आहेत.

Address

Shivaji Commercial Complex, Near Brijlal Biyani College
Amravati

Telephone

+918805509951

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SG Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category