Adv. Suyog Mathurkar

Adv. Suyog Mathurkar Advocate

Congratulations to the Youth—Your Struggle Has Inspired a Nation🎉✌️✊️"Every struggle for education is a step towards a s...
25/07/2026

Congratulations to the Youth—Your Struggle Has Inspired a Nation🎉✌️✊️
"Every struggle for education is a step towards a stronger nation."🇮🇳

25/07/2026

विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय! ✊📚
शांततापूर्ण संघर्ष, लोकशाहीवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या बुलंद आवाजाने परिवर्तन घडवून आणण्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. जय विद्यार्थी शक्ती!

24/07/2026

🇮🇳 ✊ विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत निषेध आंदोलन!

विद्यार्थ्यांनो, आता शांत बसण्याची वेळ नाही!विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कां...
22/07/2026

विद्यार्थ्यांनो, आता शांत बसण्याची वेळ नाही!

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आयोजित निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.

📍 २३ जुलै | ⏰ सकाळी १०:०० वा. | 📍 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन), अमरावती

विद्यार्थी एकता जिंदाबाद! ✊🇮🇳

20/07/2026

आज शिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मा. जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर केले. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आमचा नैतिक पाठिंबा व्यक्त केला.
लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण संवाद कधीही थांबता कामा नये. 🇮🇳





I stand in solidarity with Sonam Wangchuk Ji's peaceful protest. In a democracy, dialogue must always prevail over silen...
17/07/2026

I stand in solidarity with Sonam Wangchuk Ji's peaceful protest. In a democracy, dialogue must always prevail over silence.🇮🇳





07/07/2026

🌳 वृक्षारोपण मोहीम 🌳
आज आत्मशांती योग ग्रुप, छत्री तलाव गार्डन यांच्या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होण्याचा योग आला.
या प्रसंगी संचालिका आदरणीय सीमाताई तंबाखे तसेच ग्रुपमधील सर्व सदस्यांसमवेत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक दृढ केला.
वृक्ष लावा • वृक्ष जगवा 🌱💚
#वृक्षारोपणमोहीम #एकघरएकझाड

वृक्षारोपण मोहीम! 🌳"एक घर - एक झाड"🌳 #एकघरएकझाड #वृक्षारोपणमोहीम
06/07/2026

वृक्षारोपण मोहीम! 🌳
"एक घर - एक झाड"🌳

#एकघरएकझाड
#वृक्षारोपणमोहीम


Address

Amravati
444605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Suyog Mathurkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category