Motivational Speaker Prof.Pankaj Ingle Sir

Motivational Speaker Prof.Pankaj Ingle Sir motivational thoughts by prof pankaj Ingle sir

हे एक सकारात्मक, प्रेरणादायक विचार पेरणारे, सकारात्मक आयुष्यासाठी उर्जा पुरविणारे व्ययक्तीक व्यासपीठ आहे ... प्राध्यापक पंकज सर

माझ्या विचारांवर , बोलण्यावर , व्याख्यानावर महाराष्ट्र भरातुन असंख्य प्रेम मिळत आहे... अक्षरशः रोज माझे व्याख्यान आयोजित...
22/05/2025

माझ्या विचारांवर , बोलण्यावर , व्याख्यानावर महाराष्ट्र भरातुन असंख्य प्रेम मिळत आहे... अक्षरशः रोज माझे व्याख्यान आयोजित करण्यासाठी महाराष्ट्रभरातुन आणि महाराष्ट्रा बाहेरून फोन येत आहेत.... आपल्या सर्वांच्या एवढ्या प्रेमासाठी खुप खुप आभार.... आपल्या सर्वांना शब्द देतो कि पुर्ण आयुष्य , अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांचे विचार,चरित्र, त्यांचा संघर्ष , संविधान आणि
बुध्द , कबीर , तुका , शिव , फुले , शाहु विचार आणि संविधानाचे तत्वज्ञान सततच्या व्याख्यानामधुन पेरणे सुरूच राहील...

धन्यवाद 🙏
व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय
8766981359

कोल्हापूर मधील व्याख्यानाचे वृत्त... पुण्यनगरी..भीम विचारांची तोफ, ख्यातनाम व्याख्याते,प्रखर विचारवंत, प्रबोधनकार, लेखक,...
20/05/2025

कोल्हापूर मधील व्याख्यानाचे वृत्त... पुण्यनगरी..
भीम विचारांची तोफ, ख्यातनाम व्याख्याते,प्रखर विचारवंत, प्रबोधनकार, लेखक, संविधान अभ्यासक प्रा.पंकज सर भारतीय
8766981359

दिनांक 16 मे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी तालुक्याच्या ठिकाणी महापुरुषांचे विचार पेरले....महाराष्ट्र राज्य आरोग्य व कुट...
17/05/2025

दिनांक 16 मे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी तालुक्याच्या ठिकाणी महापुरुषांचे विचार पेरले....

महाराष्ट्र राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण मंञी मा.ना.प्रकाशजी आबीटकर आणि त्यांचे बंधु प्राचार्य अर्जुनजी आबीटकर यांच्या उपस्थितीत महापुरूषांचे विचारांचा जागर केला...
माझ्यावर , माझ्या बोलण्यावर, विचारांवर, व्याख्यानांवर प्रेम करणारे शेकळो लहानमोठे , स्ञीपुरूष यांच्यापुढे महापुरुष आणि संविधान सांगीतले....
आगळवेगळ वैशिष्ट्यपूर्ण आयोजन होते....
आयोजक प्राचार्य मिलिंद पांगीरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी , गारगोटी तालुक्यातील सर्व महापुरुषांच्या विचारांचे बंधुभगिनी यांच्या अथक परिश्रमाने एवढे सुंदर आयोजन...

व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय
8766981359

प्रख्यात व्याख्याते,प्रखर विचारवंत प्रा.पंकज सर भारतीय, दिनांक 16 मे ला भुदरगड,कोल्हापूर येथे....
13/05/2025

प्रख्यात व्याख्याते,प्रखर विचारवंत प्रा.पंकज सर भारतीय, दिनांक 16 मे ला भुदरगड,कोल्हापूर येथे....

कोल्हापूर, 16 मे 2025,तुलसी लॉन गारगोटी 👆व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय 8766981359
04/05/2025

कोल्हापूर, 16 मे 2025,तुलसी लॉन गारगोटी 👆व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय 8766981359

व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय 👆
01/05/2025

व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय 👆

रायगड येथील व्याख्यानाचे वृत्तांक... 🙏 व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय 8766981359
30/04/2025

रायगड येथील व्याख्यानाचे वृत्तांक... 🙏 व्याख्याते प्रा.पंकज सर भारतीय 8766981359

एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपञात नाव , बातमी येण्यामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरूषांच्या विचारांची ताकद ...
29/04/2025

एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपञात नाव , बातमी येण्यामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरूषांच्या विचारांची ताकद आहे... 🙏

दिनांक 17 एप्रिल, सायंकाळी 7 वाजता पारनेर, जि अहिल्यानगर....      💯💙❤️❤️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏💙💙💙🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙...
17/04/2025

दिनांक 17 एप्रिल, सायंकाळी 7 वाजता पारनेर, जि अहिल्यानगर.... 💯💙❤️❤️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏💙💙💙🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

आज सायंकाळी वझुर,मानवत येथे...
16/04/2025

आज सायंकाळी वझुर,मानवत येथे...

 #जळगाव_येथील_व्याख्यान... महाराष्ट्रातील अग्रणी संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथील यावर्षीच्या डॉ.बाबास...
16/04/2025

#जळगाव_येथील_व्याख्यान...
महाराष्ट्रातील अग्रणी संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथील यावर्षीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा जोतिबा फुले आणि सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ता म्हणून बाबासाहेबांचे विचार ,चरित्र, संविधान, स्ञीमुक्तीदाता बाबासाहेब , विद्यार्थी व गुरू कसे असावेत अशा अनेक विषयांवर तब्बल 1.30 तास बोललो.... महाराष्ट्रातील , भारतातील अशाप्रकारच्या अनेक सरकारी शाळा महाविद्यालये, संस्था , प्रतिष्ठाने येथे सुध्दा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होईल याचीच वाट असणार.... आयोजकांचे आभार...🙏

#प्रा_पंकज_भारतीय
👑🙏🏻

Address

Amravati
444803

Telephone

+18766981359

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Motivational Speaker Prof.Pankaj Ingle Sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Motivational Speaker Prof.Pankaj Ingle Sir:

Shortcuts

Share

Category